‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी – महासंवाद
मुंबई/नांदेड, दि. ७ जानेवारी— ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून…
महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव – महासंवाद
नवी दिल्ली:७, देशाच्या राजधानीतील ‘महाराष्ट्र सदन‘ या भव्य वास्तूने आणि येथील उच्च दर्जाच्या शिष्टाचाराने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील विविध देशांतील 30 नामांकित दिग्गज शेफच्या एका…
गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आढावा बैठकीत निर्देश – महासंवाद
नाशिक, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून भारतीय वायू दलाच्या बिदर येथील 52 स्क्वॉड्रनच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात 23 जानेवारी…
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर दि. ७ : छत्रपती संभाजीनगरस्थित अर्बन रिसर्च फाउंडेशन आणि दिल्लीस्थित सेफटीपिन या संस्थांनी छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणाला (CSMRDA) महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी एक अभिनव प्रकल्प प्रस्तावित केला…
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद
नाशिक, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा) : पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे…
Pune News: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पुण्यातील लॉजमध्ये आयुष्य संपवलं, पोलिस दलात खळबळ; अखेरच्या पत्रात काय?
Pune Police Inspector Ends Life: पुण्यातील एका लॉजमध्ये सांगली पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलिस निरीक्षकाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत युती, श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
Edited by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jan 2026, 4:55 pm Timelesss Relaxing Music Follow नाशिकमध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा श्री गणेशा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला.नाशिकमध्ये शिवसेनेचं वातावरण पाहायला मिळतं आहे असं श्रीकांत…
छ. संभाजीनगरात मोठा राडा; मुंबईत MIM ची विचित्र अवस्था; मतदानाच्या तोंडावर मोठी नामुष्की
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला झाला, ज्यातून ते सुदैवाने बचावले. या घटनेनंतर एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जलील यांची भेट घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती…
भारतीय संस्कृतीचा वारसा जपत युवकांनी भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे -राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद
मुंबई, दि. ७ : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्या माध्यमातून पुढे येऊन…
सोलापुरात Asaduddin Owaisi यांच्यासमोर भर मंचावर माजी नगरसेवक अक्षरश: ढसाढसा रडला, नेमकं काय घडलं?
सोलापुरात काही दिवसांपूर्वी एमआयएम पक्षात मोठं खिंडार पडलं. कारण पक्षाचा बडा नेता आणि एमआयएमचे कार्याध्यक्ष फारुक शाब्दी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द पक्षाचे प्रमुख इम्तियाज जलील सोलापुरात…