• Tue. Jun 30th, 2026

    Month: December 2025

    • Home
    • राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार – महासंवाद

    राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार – महासंवाद

    राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध शिखर संस्था म्हणून टाटा स्मारक रूग्णालय काम पाहणार मुंबई,दि. ०२: कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक…

    महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’ – महासंवाद

    मुंबई, दि. ०२ : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला…

    स्थानिक निवडणूक नियोजनातल्या गोंधळावर नाना पटोलेंचा संताप, आयुक्तांविरोधात महाभियोगाची केली मागणी, म्हणाले, ‘.. तर आयोगाच्या मागे सरकारच ‘

    Nana patole: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गोंधळावरून काँग्रेसने सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील अव्यवस्थेसाठी निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर: राज्यातील…

    Ratnagiri News: काळ आला होता पण वेळ नाही! मिनीबसचा विचित्र अपघात; रिव्हर्स घेताना पलटी झाली, 10 जण…

    पुण्याहून रत्नागिरीला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची मिनीबस हर्णे बायपासवर उलटली. या भीषण अपघातात १० पर्यटक जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, पोलिसांनी…

    Amrawati News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेकडून मुंबईसाठी विशेष गाड्यांची घोषणा

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांच्या गर्दीसाठी मध्य रेल्वेने 4 ते 8 डिसेंबर दरम्यान विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. अमरावती, बडनेरा आणि नागपूर मार्गावरून मुंबईसाठी एकूण 15…

    महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. २: देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम…

    महाराष्ट्र सदन येथे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सव’ – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. २: महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले…

    कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा मुंबई, दि. २ : दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘विकास भी, विरासत भी’…

    उमेश पाटलांची रोहित पवारांवर शेलक्या भाषेत टीका, काय म्हणाले?

    Maharashtra Times•2 Dec 2025, 6:02 pm Follow उमेश पाटील यांची रोहित पवारांवर टीकातुम्ही देखील ईव्हीएमवरच निवडून आलात, उमेश पाटलांची रोहित पवारांवर टीका

    Ladki Bahin Yojna: नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहताय? लाडक्या बहिणींना गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार मिळणार 3000 रुपये, वाचा काय आहे अपडेट?

    Ladaki Bahin Yojna Update: लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी सध्या नोव्हेंबरच्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये एकत्र मिळणार का? असे तर्क…

    You missed