कै. श्री. बी.जी.देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर; २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि.११ : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा यांच्यातर्फे कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२५-२०२६ जाहीर करण्यात आली आहे. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निबंध…
संजय राऊतांसाठी एकनाथ शिंदेंचा फोन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुनील राऊत यांना फोन करत संजय राऊत यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. संजय राऊत यांनी लवकर बरे व्हावे, अशा सदिच्छा देखील एकनाथ शिंदे यांनी…
अजित पवारांच्या अडचणी वाढणार? अंजली दमानिया घोटाळ्यांविरोधात पुन्हा कोर्टात जाणार
Maharashtra Times•11 Nov 2025, 5:03 pm Follow पार्थ पवार जमीन प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचं भाष्यअंजली दमानिया अजित पवारांविरोधात पुन्हा कोर्टात जाणारदेवेंद्र फडणवीसांवर विश्वास नसल्याचं दमानियांचं वक्तव्य
Cabinet Meeting: आचारसंहितेनंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारने कोणते 5 निर्णय घेतले? वाचा संपूर्ण यादी
Maharashtra Government Decision: निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भागभांडवल देण्यासह इतर महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.…
डंपरचालकाची एक चूक बेतली 5 वर्षीय आलोकच्या जीवावर; वाळूच्या ढिगार्याखाली दबून चिमुरड्याचा करूण अंत
5 year old crushed under sand: पुण्याजवळ नसरापूर येथे दुर्दैवी घटना घडली. डंपरमधून वाळू उतरवताना ढिगारा कोसळला. पाच वर्षांचा मुलगा वाळूखाली दबून मरण पावला. त्याची आई, भाऊ आणि चुलत बहीण…
Jalgaon News: ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; बड्या नेत्यावर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?
Jalgaon, Unmesh Patil शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चौघांवर देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो–…
पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरणात मोठी अपडेट, वॉचमन सज्जाद पठाणच्या शिक्षेवर हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Pallavi Purkayastha murder Case : वडाळा भक्ती पार्क येथील रहिवासी असलेल्या पल्लवी पुरकायस्थ या वकील तरुणीची २०१२ मध्ये हत्या झाली होती पल्लवी पूरकायस्थ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने…
BMC Election: मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण? पाहा संपूर्ण यादी
BMC Election Ward Reservation: मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. पाहा तुमच्या प्रभागात कोणतं आरक्षण (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात…
युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत माळेगाव नगरपंचायतीसाठी शरद पवार गटाच्या मुलाखती
Maharashtra Times•11 Nov 2025, 1:24 pm Follow माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोर्चेबांधणीयुगेंद्र पवारांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात? पत्रकारांच्या प्रश्नांवर शशिकांत शिंदे काय म्हणाले?
Maharashtra Times•11 Nov 2025, 1:32 pm Follow स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोर्चेबांधणीकोल्हापुरातील चंदगड येथे दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलनदोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या नाहीत, या निवडणुकीसाठी एकत्र आल्यात,…