• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2025

    • Home
    • दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ – महासंवाद

    दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत…

    मोबाईल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी ‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप – महासंवाद

    मुंबई, दि. 11 : भारतातील 120 कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाईल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या…

    भय इथले संपत नाही, अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत, जखमी आणि मृतकांचा आकडा धडकी भरवणारा

    अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला आहे? त्याची माहिती समोर आली आहे. तसेच बिबट्यांनी गेल्या तीन वर्षात अनेक…

    मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद

    नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य मुंबई, दि. ११ : नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी…

    ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे.…

    महाराष्ट्र राज्यातील गुंतवणूक संधीबाबत निवासी गुंतवणूक आयुक्त यांनी घेतली पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फिक्कीच्या पदाधिकाऱ्यांची भेट – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. 11 : महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच उपलब्ध असलेल्या संधीबाबत महाराष्ट्र राज्याचे दिल्ली येथील निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांनी पीएचडी चेंबर…

    Nagpur News: नागपूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या शहरात कसं आहे चित्र?

    Nagpur Local Election: नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली असून, आरक्षण सोडतीमुळे लढतीला औपचारिक सुरुवात झाली आहे. पाहूयात नागपूरमध्ये कशी असणार आहे स्थिती? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे…

    कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    ‘एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा – महासंवाद

    मुंबई, दि. 11 :- पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…

    राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य; नवी मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था गटात प्रथम – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. 11 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारे सहावे राष्ट्रीय जल…

    You missed