Nandurbar Accident : भरधाव ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं, रस्त्याने चाललेल्या मेंढ्यांच्या कळपात वाहन घुसलं; 20 मेंढ्यांना चिरडलं
Nandurbar Accident Die 20 Sheep : नंदुरबारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक हा एका मेंढ्यांच्या कळपात शिरला. या अपघातात 20 मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.…
सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करून साधू संतांच्या विचारांचा समाज घडवावा – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
सातारा दि. 11 : आजचा काळ बदललेला आहे, या बदललेल्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे शिक्षण घेणे गरजेचे होत आहे. औंधसारख्या सुंदर परिसरात उभारलेल्या नूतन शाळेमधून सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करून…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मौन श्रद्धांजली अर्पण – महासंवाद
अमरावती, दि. ११ (जिमाका) : गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री…
Raigad Crime : जुन्या वादाचा राग, मध्यरात्री अख्खं कुटुंब साखरझोपेत, घरात घुसून प्राणघातक हल्ला; रायगड हादरलं
Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यात उघडकीस आला आहे. यात आरोपींनी घरात घुसून एका कुटुंबावर जीवघेणार हल्ला केला. या…
‘वाद्यरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य विभागाचा वाद्यजागर; ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन – महासंवाद
मुंबई ११ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत वाद्यरंग या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन करण्यात…
‘माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर’ या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हा क्षयमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर जिमाका दि : 11 सन 2030 पर्यंत संपूर्ण भारत टी.बी मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे या अंतर्गतच ‘माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर’ ही संकल्पना घेऊन…
राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
सातारा, दि.११: ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ५२…
जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर आणि वाबळेवाडीच्या शैक्षणिक पॅटर्नची राज्यात अंमलबजावणी करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांचा सन्मान पुणे, दि.११ (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर (कनेरसर) (ता.खेड) आणि वाबळेवाडी (ता. शिरुर) शाळेत राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण,…
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाविकांच्या सेवा-सुविधांच्या कामांना गती द्यावी : पालक सचिव एकनाथ डवले – महासंवाद
नाशिक, दि. 11 ऑक्टोबर 2025 : आगामी कुंभेमळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सेवा-सुविधांच्या कामांचे आराखडे निश्चित करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालक सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न – महासंवाद
ठाणे, दि.११(जिमाका) :- ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत – २०२५ अंतर्गत ५ हजार ३५४ सदनिका आणि…