अतिवृष्टीचा फटका, पैठणमध्ये तब्बल 8000 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं, गावच्या गावं केली रिकामी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 8 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं. (फोटो– महाराष्ट्र…
Dombivli News : गाढ झोपेत असताना भाची अन् मावशीला सर्पदंश, 4 वर्षीय चिमुकली प्राणगीचा करुण अंत
Dombivli Girl Dies of Snakebite : डोंबिवलीमधील खंबाळपाड्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षीय मुलीला आणि तिच्या मावशीला सापाने दंश केला. यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मावशीवर…
Accident News : भरधाव कंटेनरची बाईकला धडक, तिघांपैकी दोघांचा मृत्यू; लेकरांचे मृतदेह बघून आई-वडिलांचा हंबरडा
Dombivli-Badlapur Highway Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात डोंबिवली-बदलापूर महामार्गावर झाला आहे. भरधाव कंटेनरनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. या भीषण अपघातात दोन…
ओवैसींच्या सभेआधीच अहिल्यानगरचं राजकारण तापलं, संग्राम जगतापांचा एमआयएमवर बोचरा वार
Sangram Jagtap on Asaduddin Owaisi : अहिल्यानगरमध्ये ओवैसींच्या सभेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी ओवेसींवर जोरदार टीका केली. एमआयएमची पतंग कधी कापायची हे महाराष्ट्राला माहीत…
गुंड निलेश घायवळ स्विर्त्झलंडला पळाला, पोलिसांच्या तपासात मोठी माहिती उघड
गुंड निलेश घायवळ नेमका कुठे पळाला आहे याची माहिती आता समोर आली आहे. निलेश घाटवळ हा आता स्विर्त्झलंडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : कुख्यात गँगस्टर…
संघाच्या उत्सवातील कमलताईंच्या उपस्थितीवरून संभ्रम; संघ म्हणतो, ‘त्या नक्की येणारच!’
Kamlataai Gavai invite for RSS Programme : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीमध्ये आयोजित विजयादशमी उत्सवाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरुन संभ्रम वाढला आहे. पण संघाने स्पष्टच सांगितले की, कमलताई कार्यक्रमाला…
तिरुपती मंदिराकडून अंबाबाईसाठी तब्बल 1.66 लाखांचा शालू अर्पण, अनेक दशकापांसूनची परंपरा
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमीला कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला तिरुपती तिरुमला देवस्थानाकडून १.६६ लाख रुपये किमतीचा मानाचा शालू अर्पण करण्यात आला. १९७०-८० च्या दशकापासून चालत आलेली ही परंपरा दोन्ही देवस्थानांमधील भक्ती आणि आध्यात्मिक…
‘हा देश कोणाच्या बापाचा नाही….’ इम्तियाज जलील यांचा कोल्हापुरात हल्लाबोल, निवडणुकांबाबत केली मोठी घोषणा
Imtiyaz Jaleel in Kolhapur : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कोल्हापूर दौऱ्यात जलील यांनी राज्य सरकार, विरोधक आणि समाजात तणाव निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर जोरदार हल्ला…
कामठी, छाचेर आणि रेवराळ स्थानकांवरील यात्रेकरूंच्या सुविधांकडे लक्ष द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नागपूर,दि. 29 : जिल्ह्यातील कामठी, छाचेर आणि रेवराल या स्थानकांवरील सुविधांकडे रेल्वे विभागाने लक्ष द्यावे. विशेषतः यात्रेकरूंच्या सुविधा काटेकोर असाव्यात याकडे लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर…
कामठीला स्वच्छ व सुंदर शहरात रुपांतरीत करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद
१९९७ पासून कामठीच्या विकासासाठी आमची कटिबद्धता – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर, दि. 29 : नागपुरच्या विकासासमवेत परिसरातील गावांचाही विकास झाला पाहिजे याकडे आम्ही सुरुवातीपासून कटाक्षाने लक्ष दिले. मेट्रोचा विस्तार…