• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2025

    • Home
    • गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर – महासंवाद

    गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई दि. २३ : राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे येत्या एक…

    इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या डिजिटल डॅशबोर्डचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विभागीय डिजिटल डॅशबोर्ड विकसित केला आहे. या डॅशबोर्डचे उद्घाटन इतर मागास बहुजन…

    राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेखाली राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ २३ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्तालय,…

    सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी समिती स्थापन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : राज्यातील १०० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनामार्फत वैद्यकीय प्रतिपूर्तीचा सध्या लाभ देण्यात येतो. यापुढे अंशदानित २० टक्के ते ८० टक्के अनुदानित शाळेतीलही सर्व शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा…

    जून ते ऑगस्ट कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १३३९ कोटी निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    मुंबई, दि. 23 :- राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता १ हजार ३३९ कोटी…

    बीड तालूक्यातील नांदूर हवेलीतील पूरग्रस्त भागाची आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी – महासंवाद

    बीड,दि. २३ (जिमाका): बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आला आहे. या नदीचे पाणी बऱ्याच भागांमध्ये शिरले असून बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावात…

    वसतिगृहांची सुविधा अधिक सक्षम करणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वसतिगृहांवर अवलंबून असतात. वसतिगृहांत अभ्यासासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची…

    साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी – महसूल व सामाजिक न्याय मंत्री यांचे निर्देश  – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी…

    राज्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त व दर्जेदार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद

    मुंबई, दि. २३ :- राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व…

    कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापनाला नवी दिशा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    मुंबई, दि. २३ :- महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या कोल्हापूरमध्ये, विशेषतः नवरात्रौत्सवातील भाविक आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने अत्याधुनिक ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणाली कार्यान्वित…

    You missed