शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात गुलाबरावांच्या तुफान बॅटींग, शिक्षक पोट धरून हसले
Maharashtra Times•5 Sep 2025, 9:30 pm गुलाबराव पाटलांचं शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात हजेरीशिक्षकांसमोर गुलाबराव पाटलांचं तुफान भाषणमराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्यावर भर द्या, गुलाबरावांचं शिक्षकांना आवाहन
पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? वाचा रक्तरंजित इतिहास
Pune Gangwar : पुण्यात टोळी युद्धाने पुन्हा डोकंवर काढलेलं बघायला मिळत आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बरोबर एक वर्षाने त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची हत्या करण्यात आली…
जिथे तोडफोड केली, दहशत माजवली; तिथेच पोलिसांकडून गुंडांचा करेक्ट कार्यक्रम, काय घडलं?
Nagpur News : नागपूरच्या शांतीनगरमध्ये पैशांच्या किरकोळ वादातून गुंडांनी धुडगूस घातला. ज्यात २० हून अधिक वाहनांची तोडफोड झाल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत १७ आरोपींना अटक केली आणि…
तुळजाभवानी पुजारी मंडळामध्ये गैरव्यवहाराचा आरोप, थेट धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी
Maharashtra Times•5 Sep 2025, 9:44 pm तुळजाभवानी देवस्थानच्या पुजारी मंडळावरून पुजाऱ्यांतच पेटला वादतुळजाभवानी देवस्थानचे आजी-माजी पदाधिकारी आमनेसामने पुजारी मंडळातील वादाची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
मोठी बातमी! त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी सरकारकडून समिती सदस्यांची नियुक्ती
Maharashtra Three Language Policy : राज्यात त्रिभाषा धोरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर, सरकारने हे धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीमध्ये सदस्य म्हणून डॉ. सदानंद…
पुण्यात टोळी युद्धाचा भडका, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा खून
Pune Gangwar : पुणे ऐन गणेशोत्सवात गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे टोळी युद्धातून ही हत्येची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नाना पेठेत गोळीबार झालाय. या गोळीबारात राष्ट्रवादी…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात संचालक डॉ.तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत – महासंवाद
oplus_2 मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पुरातत्व व वस्तुसंग्रहालय व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार…
सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड – महासंवाद
सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये, दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत…
न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ – महासंवाद
मुंबई, दि. ५ : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल…
आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार – महासंवाद
मुंबई,दि. ५ : विद्यापीठ,महाविद्यालय, अभियांत्रिकी, चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यापुढे आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श…