माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे न्यायालयात लेखी माहिती, सावरकर बदनामी प्रकरणी मोठी अपडेट
Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बाजूने लेखी भूमिका मांडण्यात आली. यामध्ये राहुल गांधी…
मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; कोकणासह ‘या’ भागांत ॲलर्ट, काय सांगतो IMDचा अंदाज?
Rain Alert In Mumbai: मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज एमआयडीने वर्तविला आहे. ठाणे, रायगड, पालघरसह आणखी काही भागांना अॅलर्ट जारी केला आहे. कसं असेल आजचं हवामान? mumbai rain new (फोटो–…
हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा पगार ४ महिन्यांपासून रखडला, संदीप देशपांडे आक्रमक, काय घडलं?
Maharashtra Times•13 Aug 2025, 6:51 pm ट्रॉमा केअर हॉस्पिटल, जोगेश्वरी येथील कर्मचाऱ्यांचा पगार रखडलाचार महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारच नाहीट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये मनसेचं आंदोलनमनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
राहुल गांंधींच्या जीविताला धोका, पुण्यातील वकिलाचा कोर्टात दावा, काय घडलं?
Maharashtra Times•13 Aug 2025, 7:15 pm राहुल गांधींंच्या जीविताला धोका, वकिलांचा कोर्टात दावापुणे कोर्टात ॲड. मिलिंद पवार यांचा दावाराहुल गांधींना खुलेआम धमक्या, ॲड. मिलिंद पवार यांचा दावा
ज्योतिबा डोंगरावर चक्क भेसळयुक्त प्रसाद? ग्रामस्थ संतापले, उपोषणाचा इशारा
Maharashtra Times•13 Aug 2025, 7:37 pm ज्योतिबा डोंगरावर भेसळयुक्त प्रसादाच्या विक्रीचा आरोपभेसळयुक्त प्रसाद विक्रेत्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणीज्योतिबा ग्रामस्थ प्रशासनावर संताप, ठोस कारवाईची मागणी
काँग्रेसकडून अपमान, जळगावच्या प्रदेश उपाध्यक्षांचा राजीनामा, अजित पवार गटात जाणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2025, 9:25 pm दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतरही प्रतिभा शिंदे यांनी….तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्षांकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी काहीच उल्लेख केला नव्हता.मात्र,…
‘खुर्चीवर माकड बसलेत’, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech : सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत जो निर्णय दिलाय त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केली. यावरुन त्यांनी दिल्लीत असलेल्या माकडांचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी उपरोधिक पद्धतीने भाषणात आपलं…
राहुल गांधीच्या ‘जीवाला धोका’ प्रकरणात ट्विस्ट; वकील उद्या अर्ज मागे घेणार, कारण…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2025, 9:28 pm पुण्यात राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या परवानगीशिवाय न्यायालयात अर्ज दाखल केल्याने आता हा…
सातपुडा बंगला का सोडला नाही? अखेर धनंजय मुंडे सगळंच बोलले, वाचा A टू Z
Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी अद्याप शासकीय बंगला सोडलेला नाही. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचं मुंबईत खासगी घरदेखील आहे. पण तरीही…
रायगडमध्ये काका मावशीने चिमुकलीला संपवलं, कारण…; 10 महिन्यांनी प्रकरणाचा उलगडा, आरोपी गजाआड
रायगडमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 10 महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेचा शोध पोलिसांनी लावला आहे. एका चिमुकलीला काका मावशीने संपवल्याचे समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, ठाणे: नेरळ पोलीस…