• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2025

    • Home
    • ना व्हिडिओ, ना फोटो! राज ठाकरेंनी मनसैनिकांना सांगितला नवा प्लॅन, सिक्रेट भाषण व्हायरल

    ना व्हिडिओ, ना फोटो! राज ठाकरेंनी मनसैनिकांना सांगितला नवा प्लॅन, सिक्रेट भाषण व्हायरल

    Maharashtra Times•24 Aug 2025, 11:53 am राज ठाकरेंचा पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवादराज ठाकरेंकडून मनसैनिकांना नवा प्लानकाढ रे तो फोटो…राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला नवा प्लान

    आमदाराच्या आईला हार्ट अटॅक; शिंदे मदतीला धावले, एअर अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली अन् स्वत: विमानतळावरही पोहोचले!

    Eknath Shinde: आमदार संतोष बांगर यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बांगर यांनी शिंदे यांना फोन केला. त्यानंतर तात्काळ एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आणि लीलावती रुग्णालयात वत्सलाबाई बांगर यांच्यावर उपचार…

    संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले, काँग्रेस आमदाराला ED कडून अटक

    मुंबई – प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ‘ईडी’ने शनिवारी भारतात दोन दिवसांमध्ये पाच राज्यांमधील छापेमारीनंतर एका काँग्रेस आमदाराचा अटक केली आहे. अटक करण्यात आलेला काँग्रेस आमदार हा कर्नाटकातील असून तो बेकायदेशीर…

    ट्रम्प यांना मोठा झटका, नवी दिल्लीची मोठी खेळी, अमेरिकेच्या मित्रानेही फिरवली पाठ, पुतिननंतर हा नेताही भारताच्या भेटीवर

    अमेरिका आणि रशियाशी भारताचे हितसंबंध जगजाहीर आहे. भारताने गेल्या कित्येक वर्षांपासून दोन्ही देशांशी सख्य ठेवले. त्यात रशिया-भारताची मैत्री ही जगविख्यात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला नमवण्यासाठी पाकिस्तानला जवळ करत…

    पिकाला खत देण्यासाठी गेला, पंप चालू केला आणि अनर्थ घडला

    Chhatrapati Sambhajinagar farmer Death : एका शेतकरी तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंपाचा शॉक लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत तरुण शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. या…

    मूल होत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ अन् मग…

    Nashik Married Woman Dead Case: एका विवाहित महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. तिच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की सासरच्यांनी तिची हत्या केली आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

    शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार; 21 किमीचा उड्डाणपूल, दीड तासाचं अंतर 25 मिनिटांत पार होणार

    Shilphata – Kalyan Bridge : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नव्या उड्डाणपुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. या उड्डाणपुलामुळे दीड तासाचं अंतर २५ मिनिटांत पार होणार असल्याचा दावा केला जात…

    कोकणातील राजापूरमधील सूर्य मंदिराचा मुद्दा चर्चेत, उदय सामंतांनी मांडली भूमिका

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•24 Aug 2025, 9:32 am कोकणातील सूर्यमंदिराचा मुद्दा तापलासूर्यमंदिराबाबत उदय सामतांकडून भूमिका स्पष्टज्या गोष्टी माझ्याकडून घडल्याच नाहीत, त्या दाखवण्याचा प्रयत्न, सामंतांची प्रतिक्रिया

    कंपनीचं काम करुन निघाला, वाटेत काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबाचा टाहो

    Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरुन जाताना मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि यात धडकेत…

    सत्ता गेली की ईव्हीएम, मतचोरीचे मुद्दे पुढे येतात….अजित पवार यांची विरोधकांवर टीका

    Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: अभिजित दराडे|Maharashtra Times•24 Aug 2025, 8:10 am विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांची टीकासत्ता गेली की ईव्हीएम, मतचोरीचे मुद्दे पुढे येतात, अजितदादांची टीकापराभव झाला तर तो…

    You missed