महादेव मुंडेंच्या खुनाचा तपास अखेर 21 महिन्यानंतर सुरू! IPS अधिकाऱ्याची नेमणूक अन् तपासास गती
महादेव मुंडेंचा एसआयटी तपास अखेर 21 महिन्यानंतर सुरू झालाा आहे. त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक आंदोलने केली होती. आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक झाल्याने तपासास गती मिळाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासली जाईल – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ४ : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून (National Dam Safety Authority) तपासली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण…
हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
हिंगोली, दि. ४ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी पुरवठा करत असून, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री…
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोपांचा नवा बॉम्ब, अविनाश जाधव यांचा मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत खळबळजनक दावा
मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर नाव घेत खळबळजनक आरोप केले आहेत. लोढा यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी फाईल्सवर सह्या करुन घेतल्याचा खळबळजनक आरोप…
‘आरारा…खतरनाक! भाईचा बड्डे, वाजले बारा’, पुण्यात कुख्यात गुंडांचं बर्थडे सेलिब्रेशन; पोलिसांपुढे आव्हान
Pune Crime News : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका पबच्या पार्किंगमध्ये शंभर पेक्षा जास्त तरुणांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीमागे महत्त्वाचं कारण होतं ते एका भाईच्या…
अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गाव भेट दौरा करावा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नागपूर, दि. 4 : जिल्ह्यातील गावागावातील पांदण रस्ते, पाण्याचे प्रश्न समस्या सोडविण्यास प्राधान्य आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी गावात गावभेट देण्याची गरज आहे. गाव भेट दिल्यास गावातील…
जिल्हा वार्षिक योजनेतून साकारल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची कल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींना द्यावी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नागपूर,दि.04 : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत विविध विभागांना उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून विविध योजना साकारल्या जातात. यातून नाविन्यपूर्ण योजना आकारास येतात. या कामांमधून विविध ठिकाणी असलेल्या…
तणाव वाढताच कलेक्टरांचा काढता पाय; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा गोंधळ
सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रमक झाले. यामुळे तणाव निर्माण झाल्याचं पाहताच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचं रुप आलेलं बघायला मिळालं.…
खनिज उत्खनन क्षेत्रात महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात व्यापार वृद्धीच्या संधी – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. ०४: महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यापासून महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऐतिहासिक संबंध आहेत. हे संबंध व्यापारवृद्धीच्या माध्यमातून अधिक दृढ करण्यास महाराष्ट्र उत्सुक…
महसूल विभाग म्हणजे ‘लोकसेवा’ – पालकमंत्री डॉ. वुईके – महासंवाद
चंद्रपूर, दि. 4 : सामान्य नागरिकांसाठी सरकार म्हणजे महसूल विभाग. कोतवाल ते जिल्हाधिकारी हे सामान्य नागरिकांकरिता शासनाचे प्रतिनिधी म्हणून समर्पित भावनेने कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकता, जलद गती आणि…