• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2025

    • Home
    • व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं…

    व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं…

    एका तरुणाला काही जणांनी व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी देत तब्बल 50 हजार उकळले होते. त्या ब्लॅकमेलिंगला कंटाळत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर येत आहे. (फोटो–…

    ‘आता कुणाचे लाड करणार नाही, आका का फाका चालणार नाही’, अजित पवार बीडमध्ये कुणाला बोलले?

    Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये मेळाव्यात आपल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना चांगलाच इशारा दिला आहे. बीडमधील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. आका का फाका चालणार…

    महाराष्ट्रात खतांचा तुटवडा, संसद भवनात जे पी नड्डांच्या दालनाबाहेर काँग्रेस खासदारांचा ठिय्या

    महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार आज जे पी नड्डा यांच्या दालनाबाहेर चांगलेच आक्रमक झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खते वेळेवर मिळत नाहीतय. खतांच्या तुटवड्यांच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांच्या भेटीसाठी अनेकदा वेळ मागूनही वेळ…

    पोलीस ठाण्यांमधील रोजंदारी सफाई कामगारांसाठी खुशखबर, गृहाराज्यमंत्री योगेश कदम यांचे महत्त्वाचे आदेश

    राज्यातील पोलीस स्थानकांमध्ये कार्यरत असलेल्या रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना लवकरच किमान वेतन मिळणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच,…

    35 वर्षे भाजपशी एकनिष्ठ नेत्याच्या हाती घड्याळ, दादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

    35 वर्षे भाजपशी एकनिष्ठ असलेल्या नेत्याने आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद अजून वाढली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड…

    भाजपचा आधार घेतलेल्या पूर्वीच्या विरोधकांना आम्ही पुरुन उरु; उदय सामंतांनी नाव घेता कोणाला दिला इशारा?

    उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाजपचा आधार घेतलेल्या नेत्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना पुरुन उरू असा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरात ते बोलत होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी…

    दारूच्या विळख्यातून उद्ध्वस्त झालेलं कुटुंब, दारूने वडील गमावले, बदला घेण्यासाठी…

    दारूच्या विळख्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. त्यात दारूने वडील गमावले होते. या आघातामुळे तरुण गुन्हेगारीच्या मार्गाला लागला होता. बदला घेण्यासाठी त्याने गुन्हेगारी पाऊल उचलले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर…

    उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध – महासंवाद

    मुंबई, दि. ७ : भारत निवडणूक आयोगाने २०२५ मध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत अधिसूचना ७ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली आहे. ही अधिसूचना “राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२” च्या…

    सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार – महासंवाद

    नवी दिल्ली, ७ : सोलापूरचे प्रख्यात हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना हातमाग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘ संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. ११ व्या राष्ट्रीय हाथकरघा दिनानिमित्त…

    एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे निर्देश – महासंवाद

    मुंबई, दि. ७ : मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित विभागांची संयुक्त समिती गठीत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी…

    You missed