मोठा ट्विस्ट! जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? पडद्यामागे जोरदार हालचालींची चर्चा
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार,…
सहकारी संस्थांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासह विविध उपक्रम राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १४: आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ साजरे करताना विविध उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम राबवत असताना पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण यावर अधिक भर द्यावा. सर्व उपक्रम विविध सहकारी…
काँग्रेसच्या माजी आमदाराचा राजीनामा; अजितदादांना नडणाऱ्या शिंदेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं
पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग केला आहे. सासवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) –…
कडबा पेटला, विवाहितेची बॉडी सापडली; आवाज न आल्यानं बिंग फुटलं, पंढरपूरच्या जावयाला बेड्या
मंगळवेढा तालुक्यात कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीची हत्या केली, आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला शेतातील कडब्यात जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी पती नागेश सावतला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे…
लोकराज्य जुलै २०२५ – महासंवाद
window.option_df_172240 = {“outline”:,”autoEnableOutline”:”false”,”autoEnableThumbnail”:”false”,”overwritePDFOutline”:”false”,”direction”:”1″,”pageSize”:”0″,”source”:”https:\/\/mahasamvad.in\/wp-content\/uploads\/2025\/07\/A-Lokrajya-July-2025-1-30-1.pdf”,”wpOptions”:”true”}; if(window.DFLIP && window.DFLIP.parseBooks){window.DFLIP.parseBooks();} window.option_df_172243 = {“outline”:,”autoEnableOutline”:”false”,”autoEnableThumbnail”:”false”,”overwritePDFOutline”:”false”,”direction”:”1″,”pageSize”:”0″,”source”:”https:\/\/mahasamvad.in\/wp-content\/uploads\/2025\/07\/B-Lokrajya-July-2025-31-60.pdf”,”wpOptions”:”true”}; if(window.DFLIP && window.DFLIP.parseBooks){window.DFLIP.parseBooks();}
विधानसभा इतर कामकाज/निवेदन – महासंवाद
छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन मुंबई, दि. १४ : महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग,…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद
देयके अदा केल्याने १०२ क्रमांक रुग्णवाहिकांची सेवा सुरळीत – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. १४ : राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके…
विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १४ : मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही…
बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत – महासंवाद
नवी दिल्ली, दि.१४ : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह…
अरे #*&% तुला घरातून उचलेन आणि कपडे काढून मारेन; भाजपच्या दोन आमदारांकडून अधिकाऱ्याला धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल
BJP MLA Audio Clip Marathi News : नांदेडमध्ये भाजप आमदारांनी एका अधिकाऱ्याला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आमदार तुषार राठोड यांनी भरतीवरून अधिकाऱ्याला धमकी दिली. तर आमदार…