BIG News : धनंजय मुंडे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, याचिकाकर्त्यांनाच 1 लाखांचा दंड
Dhananjay Munde : मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने थेट खरेदी आणि वितरणाचा निर्णय वैध ठरवला. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप न्यायालयाने फेटाळले.…
केडीएमसीत भ्रष्टाचाराचा महापूर, लाचखोरांचा स्फोट, ACB ने एकाच दिवशी 3 अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
ACB Action in KDMC : केडीएमसीमध्ये एकाच दिवशी तीन अधिकाऱ्यांना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. केडीएमसीचे तीन अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.…
हवामान विभागाकडून रेड अलर्ट, भंडारा-गोंदिया जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका, शाळांना सुट्टी जाहीर
Red Alert For Bhandara and Gondia : विदर्भात मान्सूनच्या पुनरागमनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागपूर, चंद्रपूरला ऑरेंज तर गोंदिया, भंडारा, गडचिरोलीला रेड अलर्ट जारी…
‘गिरीश महाजनांच्या अश्लील गोष्टी असल्याचं लोढाने सांगितलं म्हणून भेट’, खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
Eknath Khadse on Girish Mahajan Tweet : मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात प्रफुल्ल लोढांच्या प्रकरणावरुन वाक्युद्ध रंगले आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचा प्रफुल्ल लोढांसोबतचा फोटो एक्सवर…
जळगावात वाळू माफियांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी कपडे काढले, नंतर गिरणा नदीपात्रात उडी, व्हिडीओ व्हायरल
Jalgaon News : जळगावात धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी वाळू माफियांना हुसकावून लावण्यासाठी जीवाची पर्वा न करता थेट नदीत उडी घेतली. वाळू चोरी होत आहे हे लक्षात येताच, त्यांनी कपडे…
सततची नापिकी अन् कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्य हवालदिल, शेतातच आयुष्याची दोर कापली; पंचक्रोशीत हळहळ
Buldhana News : सततची नापिकी आणि आर्थिक तोटा देखील गाठीशी आहेच. या सर्वांच्या बोजाखाली पिचलेल्या शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उललले आहे. लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शेतकरी दांपत्याने भर संध्याकाळी जीवन…
अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक – महासंवाद
सांगली, दि. २४ (जि. मा. का.) – सांगली जिल्ह्यातील आळते (ता. तासगाव) आणि कार्वे (ता. खानापूर) या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता…
निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करा – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे – महासंवाद
अमरावती, दि. २४ : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सर्व अनुषंगीक बाबी, सोयी-सुविधा संदर्भात अचूक नियोजन करुन ठेवावे,…
स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद
यवतमाळ, दि.२४ (जिमाका) : आजचे युग हे कौशल्यावर चालते. त्यामुळे युवकांनी रोजगार स्वयंरोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकजन आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वप्न पाहत असतात. असे स्वप्न पूर्ण…
..ही तर महाराष्ट्रासाठी अमर्याद संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि,२४: भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अमर्याद संधींची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारचे स्वागत केले…