लातूरनंतर नांदेडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्राचा प्रकार, पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
Nanded Ardhapur Rural Hospital Illegal Work : मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता नांदेडमध्ये ही बनावट जन्म प्रमाणपत्राचा धक्कादायक प्रकार उघडकीस…
Air Raid Drills: देशात होणारी मॉकड्रिल युद्धाची पूर्वतयारी?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2025, 9:25 pm पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झालीये. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मॉकड्रिल होते आहे यामुळे युद्धाचे ढग आणखीच दाटून आले…
पनवलेमध्ये 5 बांगलादेशी गजाआड, भारतीय नागरिकालाही ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेची कारवाई
पनवेलमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेल्या 5 बांगलादेशियांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यासोबतच सहा जणांनाही अटक करण्यात आली. बागलादेशी नागरिकांकडे भारतीय पासपोर्टही आढळले. (फोटो– Lipi) अमुलकुमार जैन, पनवेल: घुसखोरी करून भारतात आलेल्या काही…
वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप कोसळला, वधू-वराला वऱ्हाडी मंडळींनी उचलून नेलं; VIDEO व्हायरल!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2025, 9:38 pm हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगरमधला… जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका एका लग्न समारंभाला बसला. अचानक आलेल्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव या गावात…
वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा, मराठवाड्यात अवकाळीचा फटका
Maharashtra Weather Forecast : राज्यात होळीनंतर हवामानात मोठा बदल झाला असून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने सहा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर इतर…
मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कुर्ला आणि बोरीवलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2025, 10:27 pm मुंबई आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कुर्ला आणि बोरीवलीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसरात्री साडेनऊ वाजता आलेल्या अचानक पावसाने नागरिकांची उडाली…
मुंबईत अवकाळीची हजेरी, उपनगरासह ठाणे-कल्याणमध्येही तुरळक सरी; मध्य रेल्वेला फटका
Mumbai Rain Update : मुंबई नगरीत मे च्या मध्यातच पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई नगरीत मे च्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन – महासंवाद
अहिल्यानगर, दि.६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या नूतन वसतिगृहाचे उद्घाटन – महासंवाद
अहिल्यानगर दि. ६ : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलच्या ‘सिंधू’ वसतीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोनशीला अनावरण करून करण्यात…
राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने…