• Sun. Mar 8th, 2026
    Air Raid Drills: देशात होणारी मॉकड्रिल युद्धाची पूर्वतयारी?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2025, 9:25 pm

    पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झालीये. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मॉकड्रिल होते आहे यामुळे युद्धाचे ढग आणखीच दाटून आले आहे. दोन्ही देशांमध्ये खरच युद्ध होईल का ? तणावातून कसा मार्ग काढला जाऊ शकतो, जाणून घेऊयात संरक्षणविषयाचे जाणकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे यांच्याकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *