Mumbai Rain Update : मुंबई नगरीत मे च्या मध्यातच पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून सोमवारी ढगाळ वातावरण होते. विभागाने मंगळवारी आणि बुधवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
दरम्यान या हलक्या पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.
बातमी अपडेट होत आहे…

