• Mon. Jul 6th, 2026

    Month: April 2025

    • Home
    • थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

    थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

    मुंबई, दि. 15 : थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी लवकरच प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले . निर्मल…

    कुरकुंभ एमआयडीसीत अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर

    मुंबई, दि १५ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कुरकुंभ (ता. दौंड जि. पुणे) येथील औद्योगिक क्षेत्रात संयुक्तरित्या मोहीम राबवून कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेऊन…

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची पाहणी

    मुंबई, दि. १५: मुंबईतील खड्डे असलेल्या रस्‍त्‍यांवर कायमस्‍वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काँक्रिटचे रस्ते पूर्ण झाल्यानंतर रस्ता खोदला जाणार नाही आणि खड्डे पडणार नाही. त्यामुळे…

    लघु सिंचन योजनांसह,जलसाठ्यांच्या प्रगणनेचे काम यंत्रणांनी समन्वयाने करावे-जिल्हाधिकारी आंचल गोयल – महासंवाद

    मुंबई, दि १५ :- लघु सिंचन योजनांची व जलसाठ्यांचे प्रगणनेचे काम विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी…

    मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्र उभारणार

    मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यात आज मंत्रालय येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. या समारंभाला मुख्यमंत्री…

    बनावट शालार्थ आयडी प्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा -शालेय शिक्षण विभागाची माहिती – महासंवाद

    मुंबई दि. १५ – नागपूर जिल्ह्यामधील बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता सर्व संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त यांना देण्यात…

    शालेय शिक्षण विभाग समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठिशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

    मुंबई, दि. 15 – विद्यार्थी हे दैवत असून राज्यातील शासकीय शाळांमध्ये समर्पित वृत्तीने काम करणारे अनेक शिक्षक आहेत. राज्य शासन अशा शिक्षकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून…

    प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने सुस्पष्ट अहवाल सादर करा  – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल – महासंवाद

    अमरावती, दि. १५ : लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित अर्जदारांना कळविणे प्रशासनाचे काम आहे. यानुषंगाने सर्व प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय चौकशी करुन…

    जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद

    सातारा दि. १५: नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवाड साजरा…

    कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद

    सातारा, दि. १५: कोयना दौलत डोगरी महोत्सवाचे १५ ते १७ एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव संकल्पना राबवत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या महोत्सवाच्या…

    You missed