श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करणार – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद
सातारा, दि. १६: श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास देदीप्यमान असा आहे. मुरूम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांच्या चित्ररथाचे उद्घाटन – महासंवाद
सांगली, दि. १६ (जिमाका): राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्य मंत्री…
दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १६, (जिमाका): दख्खन जत्रेच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांतील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून, या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन उच्च…
गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा आढावा घ्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १६ (जिमाका): सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसवण्यासाठी व सामान्य सांगलीकरांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस विभागाने सतर्कतेने कामकाज करावे. जिल्ह्यातील शस्त्र…
इलेक्ट्रीक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणास आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १६ (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास करताना अनेक पर्यावरणपूरक बाबींचा विचार केला आहे. सार्वजनिक व व्यक्तिगत वाहतूक ही इथेनॉल, इलेक्ट्रीक व मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर होण्यासाठी प्रयत्न…
वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
पुणे, दि. १६ : संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी…
भंडारा डोंगरावरील मंदिर उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
पुणे, दि. १६: जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भंडारा डोंगर पायथा येथे आयोजित गाथा पारायण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Ravikant Tupkar : बुलढाणा पोलिसांची नोटीस, रविकांत तुपकर आक्रमक; म्हणाले, ‘त्याचे गंभीर परिणाम…’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Mar 2025, 4:16 pm Buldhana News : रविकांत तुपकर हे येत्या 19 मार्चला मुंबईत येऊन अरबी समुद्रात आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन…
आष्टीच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांप्रमाणेच, गृहमंत्री काय करत आहेत?; अंजली दमानियांचा सवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2025, 4:20 pm बीडमध्ये विलास बनसोड या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झालाचा आरोप होतोय.मारहाणीत मृत्यू झालाचा आरोप बनसोड कुटुंबियांनी केलेला आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील ही धक्कादायक…
जूनपासून सॅनिटरी पॅड; मुंबई महापालिका शाळांमध्ये आता पर्यावरणपूरक नॅपकिनचे वाटप होणार
Mumbai News: मुंबई महापालिकेने आता येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक आणि जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सgirl student रोहन टिल्लू , मुंबई : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या…