• Fri. Jul 3rd, 2026

    Month: March 2025

    • Home
    • नाशिकरांनो सावधान! तुम्ही खाताय ते पनीर बनावट तर नाही ना? अंबड परिसरात २३९ किलो पनीर जप्त

    नाशिकरांनो सावधान! तुम्ही खाताय ते पनीर बनावट तर नाही ना? अंबड परिसरात २३९ किलो पनीर जप्त

    Nashik Crime: ​​अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंबड येथील मे. साई एंटरप्रायजेस, प्लॉट क्रमांक ३०८, साईग्राम कॉलनी या कारखान्यात बनावट पनीर विक्रीसाठी येणार होते महाराष्ट्र टाइम्सfake paneer…

    प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं, शिवप्रेमींनी पायताण दाखवली, पोलिसांकडून कसून चौकशी

    Kolhapur News : गेला महिनाभर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अखेर तेलंगणातील मंचरियालमधून कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं होतं. Lipi नयन यादवाड, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी…

    पिठाच्या गिरणीत माणुसकीही भरडली; १० वर्षीय मुलीसोबत कामगाराचं भयंकर कृत्य, खाऊचे आमिष दाखवलं अन्…

    Nagpur Crime: स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर पहाटे झालेल्या बलात्काराच्या घटनेस आज, मंगळवारी एक महिना पूर्ण होत असतानाच ही घटना घडल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्र टाइम्सcrime new1 म. टा. प्रतिनिधी,…

    उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी थेट सांगितलं, क्रियेला प्रतिक्रिया ही येतच असते

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Mar 2025, 9:50 am Eknath Shinde On Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत देताना आपली प्रतिक्रिया दिली.…

    प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक, शिवप्रेमी आक्रमक, कोल्हापुरात पोलीस बंदोबस्त

    Authored byमानसी देवकर | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2025, 8:41 am शिवरायांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकरला अखेर ताब्यात घेण्यात आलं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी…

    एसटीच्या एक हजार अधिकाऱ्यांची बदली? परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा महामंडळाला आदेश

    MSRTC Officer Transfer: अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सोमवारी दिले. यामुळे राज्यातील सुमारे एक हजार अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार आहे. महाराष्ट्र टाइम्सpratap sarnaik st…

    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    पुण्यातील घटनेची ‘पुनरावृत्ती’; नागपुरात एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घटनेनं खळबळ https://x.com/mataonline/status/1904345585618125052

    “शिवसेना-भाजप युती तुटू नये, यावर त्यावेळी फडणवीस ठाम होते, पण…” संजय राऊतांनी बॉम्ब टाकला

    Sanjay Raut on Devendra Fadnavis : शिवसेना-भाजप संबंधांविषयी बोलताना संजय राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉमसंजय राऊत-देवेंद्र फडणवीस नाशिक : कुठल्याही परिस्थितीत…

    समर्थ कुठे गेला? मुळा मुठा कालव्यात पोहताना पोरं शोधू लागली, सातवीतील लेकराचा बुडून मृत्यू

    Pune Student drown in Mula Mutha Canal : मुळा-मुठा कालव्यात तो मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला नीट पोहता येत नव्हते. त्यातच वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. महाराष्ट्र…

    पुण्यातील घटनेची ‘पुनरावृत्ती’; नागपुरात एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घटनेनं खळबळ

    Nagpur Crime: एसटीच्या चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. महाराष्ट्र टाइम्सabuse23 म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: एसटीच्या चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना…

    You missed