Nanded News : साखरपुड्यासाठी पाहुणे जमले, पण नवरदेवाच्या अंत्ययात्रेला जाण्याची वेळ, सारं गाव रडलं, नेमकं काय घडलं?
Nanded Marathi News : अर्धापूर तालुक्यातील महेशसिंह ठाकूर याचा साखरपुड्याच्या आधी दुर्दैवी मृत्यू झाला. हिटरच्या पाण्याची टाकी अंगावर पलटल्याने त्याला ६५ टक्के भाजले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घटनेने…
शिरखुर्माचा गोडवा महागाईमुळे फिका! सुकामेवा महागला; रमजानमुळे मागणीत वाढ, असे आहेत नवे दर
Dryfruits Price Hike: गेल्या महिनाभरात स्थानिक बाजारात जवळपास सर्वच पदार्थ महाग झाल्याने शिरखुऱ्यांचा गोडवा यंदा कमी होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सsheer kurma म. टा. प्रतिनिधी, नाशिक: रमजान ईदच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठेत शिरखुर्मा…
प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची सेवा घडावी- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नाशिक, दि. २९ –: प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री…
गौरीनं गळफास लावून घेतलाय! पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी राकेशचा बनाव; शेजाऱ्याला फोन, पण…
Gauri Khedekar Murder: राकेश राजेंद्र खेडेकरनं (वय ३६) त्याची ३२ वर्षांची पत्नी गौरी अनिल सांबरेकरची २६ मार्चच्या रात्री हत्या केली. राकेश आणि गौरी बंगळुरुत वास्तव्यास होते. राकेशच्या कामानिमित्त दोघे बंगळुरुला…
कोरटकर समोर आला तेव्हा देशद्रोहीच दिसला, हल्ला करण्याचं कारण वकीलानं सांगितलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2025, 2:01 pm छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची कोर्टात सुनावणी पार पडली.सुनावणीसाठी नेताना कोर्ट कॅन्टीन परिसरात वकील अमित भोसले यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला केला.अमित…
प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचा ठाकरे गटाकडून सत्कार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2025, 1:45 pm छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची कोर्टात सुनावणी पार पडली.सुनावणीसाठी नेताना कोर्ट कॅन्टीन परिसरात वकील अमित भोसले यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला केला.प्रशांत…
‘सरपंच तुला तर जिवंत सोडणार नाही’; प्रत्यक्षदर्शीने सांगितला कंपनीच्या गेटवरील 6 डिसेंबरचा थरार
Santosh Deshmukh Murder Case Eyewitnes Update : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाला १०० दिवस उलटून गेले आहेत. एक आरोपी अद्याप फरार असून इतर आरोपींना शिक्षा झालेली नाही.…
हो, ती रोल्स रॉईस माझी, कोरटकरची नाही! पिंपरीचे बिल्डर कलाटेंनी सांगितलं सत्य
Prashant Koratkar Car : प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली. अनेक दिवसांपासून कोरटकरच्या शोधात पोलिस होते. रोल्स रॉईस…
‘स्मार्ट सिटी’ गाशा गुंडाळणार? मालमत्ता संबंधित महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा आदेश
Smart City: स्मार्ट सिटी कंपनीच्या पुढील भवितव्याबाबत केंद्र सरकारने सात एप्रिल रोजी बैठक आयोजित केली असली, तरी स्मार्ट सिटी कंपन्यांचा गाशा गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र टाइम्सsmart city AI…
गरोदर हत्तीणीसोबत जे घडलं, त्यामुळे दिशा सालियन झालेली व्यथित; बॉयफ्रेण्डने सांगितलं..
Disha Salian Case Update : दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांचे नाव घेत त्यांनी ही…