मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकुटुंब कुंभस्नान – महासंवाद
प्रयागराज, दि. १४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रयागराज येथे पत्नी अमृता आणि मुलगी दीविजा यांच्यासह कुंभस्नान केले. कुंभस्नानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री…
पाटबंधारे विकास महामंडळांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
मुंबई दि. १४ : पाटबंधारे विकास महामंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ती स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. यासाठी महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळांचे लवकरच हस्तांतरण -उद्योगमंत्री उदय सामंत – महासंवाद
नांदेड दि. १४: नांदेड येथील विमान सेवा आणखी तत्पर व सुकर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुंबई विमानतळावरची वाढती गर्दी लक्षात घेता पार्किंग समस्या सोडविणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे…
जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
मुंबई दि. १४ : जलसंपदा विभागाकडील अधिकाऱ्यांना धरण, कालवे , बंधारे बांधणे यासह या क्षेत्रातील नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रक्षशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने सर्वसमावेशक…
तुळजापूरच्या भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात लवकरच समन्वय बैठक – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार – महासंवाद
मुंबई दि. 14 : तुळजापुरच्या भवानी माता मंदिराची स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार…
रायगड किल्ला संवर्धन आराखडा अंमलबजावणी लवकरच -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. 14 : रायगड किल्ला संवर्धन व परिसराच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याचा अभ्यास करून लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांस्कृतिक…
साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
नाशिक, दि. १४ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची…
एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करावा -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. 14 : मराठी चित्रपटांसाठी एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, निर्माते,…
नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
मुंबई दि. १४: नदीजोड प्रकल्पांची कामे विहित वेळेत सुरू होण्यासाठी या कामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण, वन विभागासह अन्य आवश्यक परवानग्या जलसंपदा विभागाने लवकरात लवकर मिळवाव्यात, अशा…
‘हिवाळी शाळा’ राज्यासाठी पथदर्शी उपक्रम – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
नाशिक, दि. 14 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे. दुर्गम भागात हिवाळी शाळेच्या माध्यमातून मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक शिक्षण प्राप्त होत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब…