• Wed. Jul 1st, 2026

    Month: February 2025

    • Home
    • विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप, नागपुरात तीव्र आंदोलन

    विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप, नागपुरात तीव्र आंदोलन

    Vijay Wadettiwar Nagpur News : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याने नागपुरात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी संतप्त झाले असून त्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे.…

    नीलम गोऱ्हेंचे ठाकरेंवर आरोप, पुण्यातील ठाकरे गटाच्या महिला आक्रमक, पोलिसांसमोर जोरदार राडा!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2025, 8:06 pm 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात….शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.…

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा का? रामदास आठवले यांचं स्पष्ट वक्तव्य

    बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांना घेरलं आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. विरोधकांच्या या मागणीवर केंद्रीय सामाजिक न्याय…

    लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? अपात्र महिलांवर बडगा? सरकारने सांगितलं…

    Ladki Bahin Yojana 8th Installment : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील आठवा महिना कधी येणार अशी पात्र महिलांमध्ये उत्सुकता आहे. पण अपात्र महिलांना मात्र या महिन्यात वगळण्यात येणार आहे. महाराष्ट्र…

    ह्रदयद्रावक! भरधाव कार धडकली अन् फुटपाथवर आईसह झोपलेल्या १८ महिन्याच्या चिमुकल्याचा अंत; मातेचा काळीज चिरणारा आक्रोश

    Mumbai Horrible Accident : मुंबईमध्ये ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वडाळ्यामध्ये फूटपाथवर झोपलेल्या आईसह तिच्या १८ महिन्याच्या बाळाला कारने धडक दिली आहे, ज्यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आई जखमी…

    महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र, दोन्ही भावांची भेट नेमकी कुठे?

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या…

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांना नामांकन, जागतिक वारसा यादीत मिळणार स्थान; मंत्री आशिष शेलारांची माहिती

    Chh. Shivaji Maharaj Fort : आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठेव्याचे आणि वारश्याचे जतन व्हावे, यासाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज…

    राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    १ कोटी रूपयांची राज्य शासनाकडून तरतुदीची घोषणा नांदेड दि. २३ फेब्रुवारी : येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाने अव्वल राहत जेते पद पटकावले आहे. दुसरा…

    आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे – महासंवाद

    नांदेड दि. २३ फेब्रुवारी : या वर्षी सादर करण्यात आलेला केंद्राचा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प असून शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय यांना सुखावणारा अर्थसंकल्प केंद्रातील प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र…

    लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी – महासंवाद

    नवी दिल्ली, 23: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तालकटोरा स्टेडियमवरील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या लोकराज्य दालनास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा…

    You missed