राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी विधानसभेत योगेश कदमांचं काम केलं नाही, सुनिल तटकरेंकडे तक्रार करणार, रामदास कदमांचं विधान
Ramdas Kadam : शिवसेना नेते योगेश कदम यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी योगेश कदमांचं काम न केल्याचा आरोप केला असून याची सुनिल तटकरेंकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रसाद रानडे,…
ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला, नंदुरबारमध्ये अर्धा तास ट्रेन खोळंबली; काय घडलं?
Nandurbar News : नंदुरबारमध्ये ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम महेश पाटील, नंदुरबार :…
पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान – महासंवाद
अहिल्यानगर दि.०२: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा…
आदिवासींसाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
▪️पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण ▪️सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त ▪️आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी नागपूर, दि. ०२ : एम्स येथील…
नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. ०२ : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात ७०० कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन…
जळव ते बामणेवाडी रस्ता कामाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन – महासंवाद
सातारा दि.२ (जिमाका): मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन…
५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
‘आम्ही सोबती घरकुलाचे’ मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्यस्तरीय योजनांतून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी कमीत कमी 50 हजार हक्काची घरे उपलब्ध…
परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत – महासंवाद
पुणे, दि. ०२: राज्य शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता परदेशात आपली मराठी माणसे मराठीचे संवर्धन, जतन करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या परदेशातील मराठीचे काम करणाऱ्या संस्थांच्या मागे…
एकनाथ शिंदेंवर प्रश्न, संजय राऊतला चांगलं काही दिसत नाही म्हणत खासदार नारायण राणेंचा निशाणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2025, 8:59 pm भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी विविध मुद्द्यावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा…
कर्नाटक परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचे प्रयोग महाराष्ट्रातही शक्य – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. ०२: कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची ‘प्रतिष्ठित सेवा’ अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील…