स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र हे देशातील मोठ्या प्रमाणावरील कृषी माल उत्पादक राज्य आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रात गुंतवणुकीस मोठी संधी असून स्वित्झर्लंड सोबत परस्पर व्यापार वाढविण्यास…
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाईन – महासंवाद
मुंबई, दि. ११: केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘एल्डरलाईन – १४५६७’ ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे.…
मुंबई-पुणे मिसिंग लिंक जलदगतीने पूर्ण करा: राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. ११: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला…
राज्यमंत्री पंकज भोयर यांची बारावीच्या परीक्षा केंद्रास भेट – महासंवाद
बुलढाणा, दि. ११ : इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शेगाव येथील श्री ज्ञानेश्वर…
पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार मुंबई, दि.११: ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचतगटांना उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
मंत्रिमंडळ निर्णय (दि. ११ फेब्रुवारी, २०२५) (जलसंपदा विभाग) पालघर मधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता पालघर जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड)…
क्लासवरुन घरी आला, खोलीत भावाला त्या अवस्थेत पाहून बहिणीचा हंबरडा; बारावीच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
Sangli News : सांगलीत एका बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेआधीच आयुष्य संपल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Lipi स्वप्निल एरंडोलीकर, सांगली…
लेक मित्रांसह गेलेल्याची कल्पना, तरी सावंतांनी अपहरणाची तक्रार का दिली? आतली बातमी समोर आली
Tanaji Sawant: माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचं कथित अपहरणनाट्य काल रात्री रंगलं. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज चार्टर्ड फ्लाईटनं काल संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास त्याच्या २…
कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. ११: भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे आयोजित कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२४- २०२५ या वर्षात निबंध…
जपानची कार्यसंस्कृती जगात सर्वोत्तम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद
मुंबई, दि. ११: जपानचे लोक परिश्रमी, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असून जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम आहे. हिरोशिमा व नागासाकी शहरे बेचिराख झाल्यानंतर ज्या निर्धाराने जपान नव्या उमेदीने उभा ठाकला, ते…