Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिस्तीसह वक्तशीरपणाचेही मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून तोंडभरून कौतुक बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली.…
चिमुकल्याला जबड्यात धरून बिबट्या ज्वारीच्या रानात, पठ्यानं ट्रॅक्टर थेट शेतात घातलं; अन्…
Chhatrapati Sambhajinagar News: महेश सिद्धार्थ आखाडे वय९ वर्ष मोर्चा राहणार बडवाणी मध्य प्रदेश असे बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या चिमुकल्याच नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसा वैजापूर तालुक्यातील वीटखेडा परिसरात गट…
सैफ अली खानच्या सुरक्षारक्षकाचा मोठा खुलासा, म्हणाला ” त्यावेळी मी….”
Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Jan 2025, 10:56 am Saif Ali Khan Attack News : , एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एवढ्या मोठ्या इमारतीतील कोणाच्या…
लोलो, ऑल ऑके? सैफवर चाकूहल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोन.. ‘त्यांना’ सांगूच नकोस
Supriya Sule calls Karishma Kapoor : खासदार सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघात असताना पत्रकारांनी त्यांना ही घटना सांगितली. त्यामुळे सुप्रिया सुळेही हादरल्या. “शॉकिंग आहे” असं म्हणत त्यांनी तातडीने काही जणांना फोनाफोनी…
संतोष देशमुख एकटेच मराठे का? मलाही मनोज जरांगेंनी न्याय द्यावा, वाल्मिक कराडच्या पत्नीने सुनावलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2025, 9:04 am वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होत चालली आहे. दुसरीकडे कराड समर्थक देखील आक्रमक होताना दिसत आहेत. कराडच्या पत्नी मंजली कराडांनी पत्रकार परिषद घेत मनोज…
‘लाडकी बहीण योजना’ नेमकी कशासाठी? योजनेला विरोध करणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारचं न्यायालयात उत्तर
Ladki Bahin Yojana: राज्यातील केवळ २८ टक्के महिलांकडे रोजगार असून, ५० टक्क्यांहून अधिक महिला अशक्तपणाने त्रस्त आहेत, असे उत्तर राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर केले आहे. महाराष्ट्र…
Nashik Drug Case: काडीपेटीतून ‘एमडी’ तस्करी? दोन्ही टोळ्यांचे मुंबई ‘कनेक्शन’; शहरातले अनेकजण गुरफटले
Nashik MD Drug Case: ‘एनडीपीएस’ने शनिवारी (दि. ११) मुंबई नाका परिसरात सापळा रचून एका पुरुषासह तीन महिलांना अटक केली. त्यांच्याकडून ७५.५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त केले. महाराष्ट्र टाइम्सnashik drug case म.टा.प्रतिनिधी,…
Chhagan Bhujbal: भुजबळांनी राखले राष्ट्रवादीपासून अंतर; पक्षाच्या, तसेच पंतप्रधानांच्या बैठकीलाही गैरहजेरी
Chhagan Bhujbal: पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले भुजबळ यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. याविषयीची उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, तरीही पक्षनेतृत्व असो की पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची…
ठाण्यातील कोंबड्याना बर्ड फ्ल्यूची लागण; नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन
Bird Flu in Thane : ठाण्यातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं असून हा फैलाव मर्यादित असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून…
‘धस, जरांगे माऊलीच्या न्यायासाठी आले नाहीत, तर ते जातीयवादी….’ धनगर नेत्या सोनकाटे काय म्हणाल्या?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2025, 9:50 pm बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय.लातूरमध्ये माऊली सोट प्रकरणामुळं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय.माऊली…