देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे धनुभाऊंचा पत्ता गुल, बीडमध्ये अजित दादांसमोर सर्वात मोठं आव्हान काय?
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना बीडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवले आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. अजित पवार पुणे जिल्ह्याची जबाबदारी देखील…
शिंदेंच्या शिलेदारावर राष्ट्रवादीची मात! रायगडची किल्ली वाघिणीच्या हातात, राजकारण कोणतं वळण घेणार?
Aditi Tatkre Appointed as Raigad Guardian Minister : विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पदासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. मात्र आज सरकारने जाहीर केलेल्या यादीत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी…
आम्हाला कुणबीचं आरक्षण नको, मराठा आरक्षणाच्या मुद्दावर नारायण राणे यांचे ‘ते’ विधान, म्हणाले, घटनेच्या
Narayan Rane On Maratha Reservation : खासदार नारायण राणे मराठा समाजाच्या महाअधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलले आहेत. त्यांनी विविध क्षेत्रातील मराठा समाजाच्या आत्मपरीक्षणाबद्दल भाष्य केले. यावेळी ते अनेक मुद्दांवर बोलताना देखील…
सावकाराच्या जाचामुळे आधी पोटच्या ९ वर्षीय मुलाला संपवले, नंतर आई-वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल; वडिलांचे प्राण वाचले पण…
Edited byविमल पाटील | Authored by प्रशांत श्रीमंदिलकर | Lipi | Updated: 18 Jan 2025, 11:50 pm Pune Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातून खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका…
स्वामित्व योजना ही ग्रामविकासाची चळवळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे,दि.18(जिमाका):- खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनींचे वादविवाद आजही सुरु असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात,जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे कळत नकळत त्यावर कब्जा केला जातो.…
अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यावर धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा, ‘त्या’ पोस्टमध्ये सांगितली आतली बातमी
Authored byहरिश मालुसरे | Contributed by दीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Jan 2025, 11:14 pm Dhananjay Munde Marathi News : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पालकमंत्रिपदाचा विस्तार अखेर…
टाटा मुंबई मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची खात्री करण्याचे निर्देश – महासंवाद
मुंबई दि 18 :- टाटा मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची पूर्णतः खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावरील हवेची…
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार…
टाटा मुंबई मॅरेथॉन मार्गासंदर्भात आवाज फाउंडेशनने केलेले मॉनिटरिंग हे नॉन स्टॅंडर्ड प्रोटोकॉलवर आधारित – पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांची माहिती – महासंवाद
मुंबई, दि. 18 : मुंबईत उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावरील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात आवाज फाउंडेशनने काल केलेल्या मॉनिटरिंगसाठी वापरलेली मानके आणि निष्कर्ष सुयोग्य नसून मुंबईतील तसेच मॅरेथॉनच्या मार्गावरील प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र…
महायुतीच्या लाडक्या बहिणी आता ‘या’ जिल्ह्याच्या कारभारी; पंकजा मुंडेही बीडपासून दूर, तर अदिती तटकरेंनी रायगड राखले
Guardian Ministers of Maharashtra States : राज्यातील ३६ जिल्ह्यांचे कारभारी म्हणजेच पालकमंत्री कोण असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आज अखेर पालकमंत्री जाहीर झाले आहेत. यामध्ये देखील मंत्रीपद खातेवाटपाप्रमाणेच…