Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
आरक्षणात आडवे येणाऱ्यांना पाडा; भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचे नागरिकांना आवाहन ‘महाराष्ट्रात आरक्षणाला जे जे आडवे आले, त्यांचा सुपडासाफ करा. आरक्षणाला विरोध करणारा कोणीही असो त्याला पाडा. आरक्षणाला विरोध करणारा कोणीच…
दोन दिवस दिग्गजांची मांदियाळी; केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्याचे मुख्यमंत्री प्रचारासाठी महाराष्ट्रात
Maharashtra Assembly Election 2024: येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ५ वाजेपर्यंत राजकीय पक्षांना प्रचार करता येणार आहे. या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून दिग्गज नेत्यांची फळी प्रचाराच्या…
Uddhav Thackeray : …म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही, उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं
Uddhav Thackeray on Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ‘लुटारूंना’ पाठिंबा देणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही, असे ते म्हणाले. २०१९…
आरक्षणात आडवे येणाऱ्यांना पाडा; भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचे नागरिकांना आवाहन
Yeola Vidhan Sabha Constituency: रक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. आता कस तुमचा आहे,’ असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येवला तालुका दौऱ्यात केले. महाराष्ट्र टाइम्सManoj Jarange Patil OG.…
VIDEO: महाराष्ट्र अदानीराष्ट्र होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंची रोखठोक भूमिका
Aditya Thackeray Exclusive Interview: भाजपला मते मिळत नसल्याने त्यांची पोटदुखी सुरू असून, त्यातून ‘व्होट जिहाद’ सारखा शब्दप्रयोग केला जात आहे, अशी टीका आदित्य यांनी केली. महाराष्ट्र टाइम्सaditya e मुंबई :…
Ajit Pawar: वयोमानानुसार साहेबांना समजून घ्यायला हवे; गद्दार टिप्पणीबाबत अजित पवारांचे मत
Ajit Pawar Exclusive Interview: ‘बटेंगे तो कटेंगे’ हे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे. ते उत्तरेच्या राज्यातील आहेत. ही भूमी फुले, शाहू, आंबेडकरांची असून इथे अशी भाषा चालणार नाही’, अशी स्पष्ट…
आजचा रविवार ‘सुपर कॅम्पेन डे’! खर्गे, शहा, प्रियंका गांधी उपराजधानीत, कुणाची कुठे होणार सभा?
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघाची बांधणी करत जनसंपर्क साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सकाळी ११ वाजता उमरेडमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र…
Supriya Sule : ‘पुरावा आलाय, आता कोर्टात जाणार’; सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना इशारा
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. पवारसाहेबांचा फोटो वापरण्यास मनाई असतानाही अजित पवार गटाने तो वापरल्याचा पुरावा असल्याचे त्यांनी…
मकरंद पाटलांना आज झोप लागणार नाही, भर सभेत शरद पवारांनी काहीच शिल्लक ठेवले नाही; शेवटी गावचा सरपंच…
Sharad Pawar In Wai: वाई विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी मकरंद पाटलांचा समाचार घेतला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम वाई: मकरंद पाटलांना काय दिले…
तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा
Beed Murder News : बीड शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी करत हत्येचा ४८ तासात छडा लावला आहे. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. महाराष्ट्र…