नांदेड उत्तरमधील मविआचा उमेदवार नेमका कोण? उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर आघाडीत संभ्रम
Nanded North Vidhan Sabha Candidates: विधानसभा निवडणूकीचा प्रचाराचा धुरळा उडाला असताना आता नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारावरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. जागावाटपाच्या वाटाघाटीत ही जागा काँग्रेसला सुटली असताना Lipi…
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात ८ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त – महासंवाद
नांदेड, दि. १० : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. दिनांक 7…
निवडणूक प्रचारासाठी कोल्हापुरात १ हजार ४०६ अर्जांना परवानग्या – महासंवाद
कोल्हापूर, दि. १० (जिमाका) : विधानसभा निवडणूक 2024 लढविणाऱ्या उमेदवारांना प्रचाराच्या अनुषंगाने लाऊडस्पीकर, हेलिकॉप्टर आणि हेलिपॅड, पक्षाचे तात्पुरते कार्यालय उघडणे, पॅम्प्लेट वाटप, व्हिडिओ व्हॅन, सभा, रॅली, मिरवणूक, बॅनर, पोस्टर, होर्डिंग,…
शिंदेसेना-मनसे एक, फडणवीसांचा खास नेता सेफ? ‘उडी’ मारणाऱ्या उमेदवारासाठी राम मंदिरात बैठक
विधानसभा निवडणुकीची राज्यभरात सुरु आहे. प्रचाराचा जोर दिवसागणिक वाढत चालला आहे. स्थानिक पातळीवर गणितं फिरवण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून सुरु आहेत. माहीम मतदारसंघावरुन शिंदेसेना आणि मनसेचे संबंध ताणले गेले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई:…
निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ, कॅश व्हॅनमध्ये ‘साडेसहा’ टन चांदीच्या विटा, किंमत तब्बल…
Mumbai Vikroli Silver Bricks: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. विशेष म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून २८० कोटींची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.…
शरद पवारांनी पुन्हा काढला लोकसभेतील तो निर्णायक मुद्दा, अहिल्यानगरमधून भाजपवर निशाणा
Sharad Pawar at Ahilyanagar Highlights from Vidhan Sabha Election : ‘केंद्रातील सरकार चालविण्यासाठी चारशे जागांची आवश्यकता नसते. त्यापेक्षा कमी संख्येतही ते चालविता येते. तरीही ही घोषणा देण्यामागे त्यांच्याच काही खासदारांकडून…
ती माणसे खूप हुशार, जोड्या लावायला आणि तोडायला, जुन्नरमधून जयंत पाटील गरजले
Jayant Patil at Junnar Highlights from Vidhan Sabha Election: पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. जुन्ररमधील सभेदरम्यना राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…
आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर…; अमित शहांचं सूचक विधान
Amit Shah: विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आज माध्यमांकडून विचारण्यात आला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रविवारी भारतीय जनता…
घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी; नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
Nashik Prasad Sanap: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये मनसेच्या एका उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल झाली…
माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्येला राजकीय चक्रव्यूहात घेरण्याची रणनीती, काँग्रेस ठरणार यशस्वी?
नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपल्या कन्येसह भाजपच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हान आहे. काँग्रेसने चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली…