मिरज ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडेल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : मिरज ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 19 कोटी 50 लाख रूपये इतका निधी देण्यात आला आहे. यामधून सुसज्ज, देखणे व मिरज शहराच्या वैभवात भर पडेल…
जनता दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या -पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.१०- (जि. मा .का) : पाटण तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा होण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना…
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा मार्ग
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होत असून…
कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीमार्फत लोकार्पण
सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत.…
पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि.१०-पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून…
पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन
महाराष्ट्रात विमानसेवेचे जाळे निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न – अजित पवार पुणे, दि.१०: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन…
मंत्रिपद दिलं नाही म्हणून भाजपविरोधात लढायचं थांबवणार नाही, ठाकरेंना साथ देईन : भास्कर जाधव
प्रसाद रानडे, चिपळूण (रत्नागिरी) : मला काही मिळायला हवे म्हणून मी लढत नाही. भाजप उद्धव ठाकरेंवर तुटून पडत होता, त्यावेळी मी ठाकरेंच्या बाजूने किल्ला लढवत होतो. त्याचवेळी ठाकरेंनी मंत्री केलेले…
एकमेकांना भेटले, गप्पा झाल्या; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात- माझा आढळरावांना विरोधच
पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. त्यामुळे आमची भेट झाली असली तरी…
ठाकरेंना साथ, लेकाचं भावनिक भाषण, भास्कर जाधवांना मंचावरच रडू कोसळलं…
चिपळूण (रत्नागिरी) : जनतेने दाखविलेल्या अतुट विश्वासाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणारे पत्र शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी लिहिल्यानंतर आज त्यांनी चिपळूणमध्ये सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांचे चिरंजीव विक्रांत…
शहा ठाम, मित्रपक्षांना फुटला घाम; जेरीस आलेल्या शिंदे, पवारांनी सुचवला ‘ऍडजस्टमेंट’ प्लान
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं १९५ उमेदवारांची पहिली यादी यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश नाही. महायुतीतला जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. मागील आठवड्यात…