पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित, ७ उमेदवारांची यादी
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातच भाजपने २० उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही अनौपचारिकपणे काही उमेदवारांच्या नावांची घोषणा…
गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांचे आवाहन
पुणे: महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असतं तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.…
परराज्यातील १० बोटींसह १०९ खलाशी ताब्यात, पोलिसांची मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर
रायगड: जिल्ह्यात मुरुड परिसरातील खोल समुद्रात परराज्यातील १० बोटी आणि त्यावरील सुमारे १०९ खलाशांना ताब्यात घेतले आहे. कोस्टल कार्ड आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या बोटी परराज्यातून मासेमारीसाठी…
महाविकास आघाडीचा उमेदवारीसाठी सावध पावित्रा; ‘जळगाव’ ला ठाकरे, ‘रावेर’चा पेच पवार गटाकडून अद्याप सुटेना
म. टा. प्रतिनिधी, जळगावलोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. जळगाव व रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही दोन्ही मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीतर्फे जाहिर करण्यात आलेले नाहीत. कोणत्याही…
ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर
मुंबई, दि. २० : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ४८ व ४९ व्या ग्रंथ भेट योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी सन २०२१ व सन २०२२ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त…
नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ
निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार…
नांदेडमध्ये तपास यंत्रणाची तस्करीवर करडी नजर; ४४ लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य, १६ लाखाचे साहित्य जप्त
नांदेड दि. 20 : आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून या यंत्रणांनी कोणाचीही हयगय न…
जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्षाची स्थापना
अमरावती, दि. 20 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूकविषयक विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज निवडणूक कामजाबाबत स्थापन करण्यात आलेल्या कक्षांना भेट देऊन…
पैठण येथे महिला मतदार मेळावा
छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर देशातही ५० टक्के मतदार महिला आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान व मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा,…
लोकसभा निवडणूकसंदर्भात नोडल अधिकारी यांचा घेतला आढावा
अमरावती, दि. 20 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश…