• Wed. Jul 1st, 2026

    Month: March 2024

    • Home
    • परभणी लोकसभा जागेवरून रस्सीखेच; भाजपने मित्रपक्षाऐवजी स्वतःचा उमेदवार उभा करावा – लोणीकर

    परभणी लोकसभा जागेवरून रस्सीखेच; भाजपने मित्रपक्षाऐवजी स्वतःचा उमेदवार उभा करावा – लोणीकर

    अक्षय शिंदे, जालना: परभणी लोकसभेची जागा ही भाजपने लढवावी. अन्यथा हा निर्णय चुकला तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या छातीवर बसेल, असा इशारा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी…

    मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी जलज शर्मा

    नाशिक, दिनांक 26 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : मतदार जनजागृती संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक…

    निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

    पुणे, दि. २६: महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाद्वारे निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय…

    ‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष

    चंद्रपूर दि. २६ : ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण’ अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने…

    तिकीट न दिल्यानं दुपारी पदाचा राजीनामा, आता भाजपचा झेंडा हाती, नामदेव उसेंडी यांचा BJPत प्रवेश

    गडचिरोली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे गडचिरोतील कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी…

    दिलीपराव तुमची एन्ट्री सुनील गावसकरसारखी, सुनील तटकरेंची कोपरखळी, कार्यक्रमात हशा पिकला

    मंचर (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला. मात्र ही सभा एका वेगळ्या विषयाने चर्चेत आली. ती म्हणजे खेड विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या…

    अनुप धोत्रेंच्या विरोधात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, जाणून घ्या कोण आहेत प्रमोद पोहरे?

    अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा भाजप कार्यकर्ते प्रमोद पोहरे यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप…

    आढळरावांनी शिवबंधन न सोडता मनगटावर घड्याळ चढवलं, अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश

    शिरूर : शिवसेनेचे नेते, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (मंगळवारी) आज अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

    कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

    मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन…

    ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जल अभ्यासक डॉ. सुमंत पांडे यांची मुलाखत

    मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात’ ‘पाण्याचे नियोजन आणि महत्त्व’ या विषयावर जल साक्षरता केंद्र, यशदा, पुणे, येथील माजी कार्यकारी संचालक तथा…

    You missed