तरुण बसची वाट पाहत होता, तेव्हढ्यात दुचाकीवरुन दोघे आले, नंतर जे घडलं त्यानं परिसर हादरला
नवी मुंबई: वाशीतील जुहूगाव येथे बसची वाट पाहत बसलेल्या एका तरुणावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्राने हल्ला करुन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या…
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केली कोषागार तपासणी
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- आर्थिक वर्ष समापनाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा कोषागाराची पाहणी करुन तपासणी केली. जिल्हा कोषागार अधिकारी, सहा. कोषागर अधिकरी संजय धिवर, सचिन अन्नपूर्णे, गणेश केकर्जवालेकर…
महिला बचत गटांनी करावी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व…
सामान्य निवडणूक निरीक्षकांची चंद्रपूर येथील मिडीया सेंटरला भेट
चंद्रपूर दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज, फेक न्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी)…
“मतदानावर बोलू काही…..” मतदारांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लाईव्ह शो – अमरावती जिल्हाधिकारी, सौरभ कटियार
अमरावती, दि. 28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वतोपरी…
‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ आदर्श आचार संहिता – काय करावे? काय करू नये? – महासंवाद
भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देशभरात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा हा…
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी…
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान झाले पाहिजे – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर
सोलापूर, दिनांक 28(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील 32 शासकीय विभाग हे अत्यावश्यक सेवेत येतात. या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक काळात निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या असतात. तरी या सर्व अधिकारी…
व्हाट्सॲपवर कर्मचाऱ्याकडून प्रचार नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित
नांदेड, दि. २८ : निवडणूक काळात आपल्या ‘व्हाट्सअप’, ग्रुप वरून प्रचार करणे एका कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले आहे.…
जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर – जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
जळगाव, दि. 28 ( जिमाका ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथे निवडणूक विभागाच्या SVEEP उपक्रमाअंतर्गत आर.जे.देवा व आर.जे.शिवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृतीपर…