पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव, मालोजीराजे यांची गढी सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करावे – केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका) :- घृष्णेश्वर मंदिराजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव, त्यातील संगित कारंजे, मालोजीराजे भोसले यांची गढी या ऐतिहासिक वास्तुंचे सुशोभिकरण लवकर पूर्ण करुन तसेच देखभाल, दुरुस्ती, कार्यान्वयन या प्रक्रिया…
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १८८६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता
मुंबई, दि. १५: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५…
‘बॅंक मित्र’ आर्थिक विकासाचे आधार – केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका):- गोरगरीब, दुर्गम-ग्रामीण भागातील लोकांपर्यंत बॅंकांच्या विविध सेवा पोहोचवून त्यांचे आर्थिक समावेशन करणारे बॅंक मित्र हे आर्थिक विकासाचे आधार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड…
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार
नाशिक, दिनांक : 15 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार दिव्यांगांसाठी सातत्याने कार्यरत आहे. याअनुषंगाने…
वरुड-मोर्शी येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प संत्रा उत्पादकांसाठी गेमचेंजर ठरेल
मुंबई, दि. 15 : संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. हा प्रकल्प…
राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच, दादांचे आमदारही पात्र, राहुल नार्वेकर यांचा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादीतील फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी कुणाची हे ठरविताना विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष…
सदस्य पदाचा राजीनामा, ठाकरेंचा खंदा कार्यकर्ता शिंदे गटात जाणार?
Kolhapur Muralidhar Jadhav: शिवसेना उबाठा पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
अन्न पाण्याचा त्याग, अशक्तपणा, पोटदुखी, मनोज जरांगेंना ग्लानी, प्रकृती अतिशय गंभीर
जालना : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले आंदोलक नेते मनोज जरांगे यांचे उपोषण गुरुवारी म्हणजे सहाव्या दिवशीही कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम…
संत सेवालाल महाराज जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. 15 : थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन…
संत सेवालाल महाराज जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
मुंबई, दि. 15 : बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या शासकीय…