• Tue. Jun 30th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • Breaking News: महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच; शाहू महाराज की संभाजीराजे याचा निर्णय ४ दिवसात

    Breaking News: महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच; शाहू महाराज की संभाजीराजे याचा निर्णय ४ दिवसात

    कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातीलच उमेदवार असणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती की माजी खासदार संभाजीराजे याबाबतचा निर्णय चार दिवसात होण्याची शक्यता आहे. सध्या…

    आमदार गायकवाडांची आवाजाची चाचणी घ्यायचीय, पोलिसांची मागणी; गणपत गायकवाडांना इतक्या दिवसांची पोलीस कोठडी

    ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील…

    दारु पिण्यास पैसे देण्यास नकार, मित्राला निर्घृणपणे संपवलं; नवीन पोलिस आयुक्तांना आव्हान

    नागपूर : नागपूरात नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर दोन हत्येची घटना घडली आहे. त्यामुळे अशा परीस्थितीत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्यापुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

    मध्यरात्री ५ ते ६ जण घरात शिरले; घरच्यांना धमकी देत बंधक बनवलं, अन् सशस्त्र दरोडा टाकत चोरांचे पलायन

    नागपूर: हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रोटकर ले-आऊट येथील एका व्यावसायिकाच्या घरात रात्री ५ ते ६ सशस्त्र आरोपींनी जबरदस्तीने शिरून प्रथम त्यांना जखमी करत बंधक बनवले. नंतर घरात ठेवलेली आठ लाखांची…

    ‘मराठा’ सर्वेक्षणात पुणे विभाग अव्वल, सर्वेक्षणातील माहितीसाठा विश्लेषणासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडे

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यात सुमारे पावणेतीन कोटी कुटुंबांच्या सर्वेक्षणात सर्वाधिक सर्वेक्षण हे पुणे विभागात १०० टक्के इतके झाले आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागात ९७…

    उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे आम्हाला कधीच फरक पडला नाही – निलेश राणे

    सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये कॉर्नर सभा घेणार असून या सभेला माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सभा एखाद्या मैदानात किंवा हॉलमध्ये…

    चिमुकल्याची सुट्टी ठरली अखेरची; वडिलांसोबत कामावर गेला, वाटेतच अनर्थ, मुलाच्या जाण्यानं कुटुंब हळहळलं

    पालघर: कंटेनर आणि तीन चाकी टेम्पोचा भीषण अपघात वाघोबा खिंड येथे घडला आहे. कंटेनर टेम्पोवर उलटल्याने कंटेनर खाली टेम्पोमधून प्रवास करणारे वडील आणि मुलगा असे दोघेजण टेम्पोमध्येच अडकले. या भीषण…

    आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु

    पुणे दि.३-राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत १० संवर्गातील पदांसाठी…

    सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सविंदणे येथील ३४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि  उद्घाटन

    पुणे दि.३- राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील मौजे सविंदणे येथील ३४ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. शिरुर तालुक्यातील विकासासाठी निधीची कमतरता…

    पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीतून

    जळगाव,३ फेब्रुवारी (जिमाका) – बोली भाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लूप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्व प्रथम बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे,…

    You missed