• Wed. Jul 1st, 2026

    Month: February 2024

    • Home
    • ‘महाखादी एक्स्पो २०२४’ चे १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

    ‘महाखादी एक्स्पो २०२४’ चे १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

    मुंबई, दि. ५ : राज्यात खादीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि ग्रामीण उद्योजकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने १६ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची दि. ६ व ७ रोजी विशेष मुलाखत

    मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ८४ व्या अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषदेनिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.…

    जलयुक्त शिवार अभियान २.०; जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिवपद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे

    मुंबई, दि. ५ : जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तर तालुकास्तरीय सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री…

    सत्तेला हापापलेलो नाही, सर्वसामान्यांच्या कामांसाठी मी महायुतीत गेलो : अजित पवार

    इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधकांना टोमणे मारताना सत्तेला हापापलेलो नाही, असे सांगताना सर्वसामान्यांच्या कामांसाठी मी महायुतीत गेल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले बाबर कुटुंबियांचे सांत्वन

    सांगली, दि. ५ (जिमाका) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन धीर दिला. खानापूर – आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे दि.…

    मंत्रिमंडळ निर्णय

    मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता करवाढ नाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…

    सुशासन हा आमच्या सरकारचा पाया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. ५ : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. जिल्हा सुशासन निर्देशांकामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार…

    राख अंगावर पडल्याने तरुण संतापला; शेजारच्यावर सोडला पिटबूल कुत्रा, घटनेत मुलगा गंभीर जखमी

    पुणे: राख अंगावर पडल्याने तरुणावर पिटबूल कुत्रा सोडल्याप्रकरणी आंदेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकोटी करीत असताना अंगावर राख पडल्याच्या कारणावरून एका तरुणाने दुसऱ्याच्या अंगावर पिटबुल जातीचे कुत्रे सोडून…

    बारामतीच्या लॉजमध्ये महिलेला संपवलं, हत्येमागील कारण अखेर समोर, ‘त्या’ व्यक्तीनं केला घात

    पुणे (बारामती) : पुण्यातील बारामती शहरातील सिनेमा रोड येथील एका प्रसिद्ध लॉजमध्ये महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे. रेखा…

    अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना पाडण्याचा निर्धार, ‘तोच’ उमेदवार असेल, रोहित पवारांना दाट संशय

    बीड : बारामतीत भाषण करताना अजित पवार यांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचाराला सुरूवात करताना लोकसभेला मी उमेदवार आहे असं समजून प्रचार करा, असं आवाहन केलं. जिथे…

    You missed