• Sat. Jul 4th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • Nikhil Wagle : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

    Nikhil Wagle : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

    पुणे : गेली ४० वर्षे आपल्या निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून व्यवस्थेला सडेतोड सवाल करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. पुण्यातील डेक्कन भागातील खंडुजीबाबा चौकात त्यांच्या…

    गोपीचंद पडळकरांकडून हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना संघटनेची स्थापना

    सांगली: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नव्या संघटनेची स्थापना केली. सांगली जिल्ह्यात त्यांनी संघटनेच्या २५ शाखांचे उद्घाटन केले. त्यामुळे पडळकर भाजपवर नाराज आहेत का?अशी चर्चा होऊ लागली. यावर गोपीचंद पडळकरांनी…

    लाठ्या-काठ्या मारल्या, दगड फेकले, मरण डोळ्यासमोर पाहिलं पण यांना घाबरणार नाही, लढणार: वागळे

    पुणे : पुणे पोलिसांना माझ्या गाडीवर हल्ला होणार हे आधीच माहिती होतं. तशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. परंतु तरीही त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवलं नाही. अगदी सिनेमातील पोलिसांसारखी त्यांनी भूमिका बजावली,…

    बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यात विकास कामांना गती – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण – महासंवाद

    पंढरपूर, दि.09 :- राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, प्रधानमंत्री सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत आहेत. राज्यातील प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या…

    पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

    पंढरपूर, दिनांक 9:- सुधारित आराखड्यामध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा, पंढरपूर तसेच पालखी मार्ग व पालखी तळांवर मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे. अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर…

    ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ राज्यात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर; कोकण विभागाने पटकाविले एकूण ५३ पैकी २० पुरस्कार

    ठाणे, दि.09(जिमाका) :- पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे आयोजित “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार” या कार्यक्रमात राज्यातील एकूण 53 उद्योग घटकांना उद्योगमंत्री…

    विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे,दि.९:- विमानाने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकास साजेल अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा…

    १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी – मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

    मुंबई, दि. ०९ : जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजार उद्भवण्याची शक्यता असते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा…

    सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण विभागाचा सचिव सुमंत भांगे यांच्याकडून आढावा

    मुंबई, ‍‍दि.९ : सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागामार्फत राज्यात विविध योजना व उपक्रम राबविले जातात. सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयात याबाबतचा सविस्तर आढावा…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव; राज्यभर समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा

    मुंबई, दि. ९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यभर आरोग्य शिबीर, रक्तदान…

    You missed