चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर, दि. १० (जिमाका): चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे ८५० कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी ५ कोटींचा निधी दिला असून…
सामान्य माणसाला भयमुक्त वाटावे असे काम करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि. १० (जिमाका): सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस सदैव नागरिकांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. या उक्तीप्रमाणेच…
पोलिसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि. १० (जिमाका):पोलीस दलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पोलीस…
जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाची जोड, लोकसहभाग अत्यावश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि. १ (जिमाका): जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वात जास्त ४० टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहेत. परंतु, उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या दृष्टीने…
आधी वारंवार अत्याचार; संबंधातून मुलाला दिला जन्म, तरुणानं दुसरं लग्न करत तरुणीला फसवलं
परभणी: लग्नाचे अमिष दाखवून एका २६ वर्षीय युवतीवर ३ वर्ष अत्याचार करण्यात आला. तसेच आरोपी त्यादरम्यान दुसऱ्या मुलीसोबतही संबंध ठेवून होता. आरोपीने त्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न देखील केले. त्यामुळे पिडीतेचा…
घरची परिस्थिती हलाखीची; शिव भोजन जेवण करत काढले दिवस, प्रतिकूल परिस्थितीतून लेकाची उंच भरारी
जळगाव: अनेकांच्या जीवनात संघर्ष येत असतात. मात्र या संघर्षावर जो मात करतो तोच यशस्वी होतो, असे म्हणतात. याच संघर्षावर मात करत सावदा गाते येथील महेंद्र भोई हा भारतीय नौसेना टेक्निशियनमध्ये…
मुली – मुलांसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळांची निर्मिती करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि. १० (जिमाका) राज्यातील सर्व आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्र, जीवशास्र आणि गणित विषयांच्या स्वतंत्र लॅब निर्माण केल्या जाणार असून येणाऱ्या काळात प्रत्येक आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात मुले व…
Ghosalkar Murder: बोरिवलीत अंत्यसंस्कारास विरोध, मॉरिसला दफन करण्यासाठी शोधावे लागले हे ठिकाण
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. फेसबुक लाइव्ह करत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला ज्यातून त्यांचा मृत्यू झाला. मॉरिस…
मुलींच्या शिक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय, चंद्रकांत पाटील माहिती देताना म्हणाले…
नाशिक : आज महाराष्ट्रामध्ये एससी आणि एसटी यांना पुर्ण फी माफ आहे. केंद्र सरकार ६०% आणि राज्य सरकार ४०% सवलत देतं. त्याधरतीवर ओबीसी आणि आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अतिमागासवर्गीयांसाठी…
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? चंद्रकांत दादांनी थेट तारीखच सांगितली
मालेगाव: लोकसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगासोबतच राजकीय पक्षांनी देखील सुरू केली आहे. काही दिवासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडणुकीसाठी १०० दिवस शिल्लक असल्याचे वक्तव्य केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार…