• Sun. Jul 5th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • स्वामीजींनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसep% महासंवाद

    स्वामीजींनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसep% महासंवाद

    पुणे दि.११: स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी, अशा शब्दात…

    Pune News: शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससूनमधून फरार, पुण्यात खळबळ

    पुणे: पुण्यातील ससून रुग्णालय हे गुन्हेगारांसाठी पोलिसांना गुंगारा देण्याचं ठिकाणी बनलं आहे. ससून रुग्णालयातून या पूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील पळून गेला होता. तर आज कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या…

    वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे दि.११: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता ५ कोटी रुपयांचा निधी…

    लोकसभेच्या आचारसंहितेआधी विकासकामांचे नारळ फोडण्याची नेत्यांना घाई, टेंडरआधीच कंत्राटदारांवर कामासाठी दबाव

    कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे नारळ फोडण्यासाठी एक लाख कोटींची कामे राज्य सरकारने मंजूर केली आहेत, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर काही निविदा काढण्यापूर्वीच खासदार, आमदार व…

    छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टँकरचा धोका कायम, दररोज ३६ टँकर शहरात, ‘या’ रस्त्याने होणार वाहतूक

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एचपीसीएल कंपनीचे दररोज ३६ गॅस टँकर येतात. एका टँकरची क्षमता १७.५ टन गॅसची वाहतूक करण्याची आहे. महिनाभरात एक हजार ८० टँकरच्या माध्यमातून…

    मॉरिसनं अभिषेक यांना का संपवलं? तपासातून कारणांचा उलगडा; पोलिसांनी घटनाक्रम सांगितला

    मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची शुक्रवारी (८ फेब्रुवारी) हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरानं स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्याचा मृत्यू…

    मुंबई लोकलच्या मोटरमननी जादा काम करण्यास नकार का दिला, १५७ लोकल फेऱ्या रद्द कशामुळं? कारण समोर

    मुंबई : लोकल अपघातात मृत्यू झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी अन्य मोटरमननी अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना शनिवारी मनस्ताप सहन करावा लागला. मोटरमनअभावी…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीटंचाई तीव्र; अकरा दिवसांत आणखी १६ गावे तहानली, वाढीव २२ टँकर सुरु छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. गेल्या ११ दिवसांतच तहानलेल्या गावाची संख्येत आणखीन १६…

    हर हर महादेव, छत्रपती शिवरायांचा जयघोष,महावितरण कर्मचाऱ्यांकडून रायरेश्वरावरची मोहीम फत्ते

    पुणे : वरवरच्या कामाला शेकडो ठेकेदार सहज मिळतात. परंतु दुर्गम भागात काम करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम महावितरणलाच करावे लागते आणि महावितरणच ते करु शकते. रायरेश्वर पठारावरील नादुरुस्त…

    मुंबई हायकोर्टातील पदाचा पेपर फुटला, पॅसेज सेव्ह झाल्याने कट उघड, सायबर ठाण्यात गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहायक पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार शनिवारी घडला. या पदासाठी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील सेंटरवर परीक्षा घेण्यात आली. या…

    You missed