• Sun. Jul 5th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि. ११: शहराशेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकच्या गड मंदिरात घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन

    नागपूर, दि. ११: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील गड मंदिराला भेट दिली व प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल,…

    महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियात सामंजस्य करार

    मुंबई, ‍‍दि.११ : राज्यातील अनुसूचित जाती घटकांतील युवक-युवती तसेच नव उद्योजकांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी…

    कालव्यात बुडत असलेल्या लेकाला वाचवण्यासाठी बापाची जीवघेणी उडी, मुलाचा मृत्यू; वडील…

    सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अजनुज येथील पवार कुटुंबीय धोम-बलकवडी कालव्यावर कपडे, गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी शंभुराज विक्रम पवार (वय ५) आणि विक्रम मधुकर पवार (वय ३२) हे…

    अभिषेकच्या मृत्यूनंतर खोटेनाटे आरोप, विनोद घोसाळकर संतापले, टीकाकारांसाठी खरमरीत पत्र

    Vinod Ghosalkar Letter : आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले…

    नऊ महिने वेतन थकलं; कर्जाचे हफ्ते फेडण्यास असमर्थ, कंटाळून व्यक्तीनं संपवलं जीवन

    रायगड: जिल्ह्यात नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून नेरळ सम्राटनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नऊ महिने…

    काय करावं शेतकऱ्यानं? हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, आंब्याचा मोहर गळाला, नांदेडमध्ये गारपीट

    नांदेड: राज्यातील अनेक जिल्ह्यात आज अवकाळी पावसासह गारपीटीने तडाखा दिला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्हात ही रविवारी सायंकाळी गारपीट झाली. जिल्हातील हिमायतनगर तालुक्यात गारपीटीने झोडपले तर भोकर, हदगाव आणि…

    शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर; काही शिक्षकांमध्ये नाराजी

    नागपूर: मराठा सर्वेक्षणाचे काम नुकतेच संपले. त्यानंतर राज्य शासनाने आता माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षणास जुंपण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन परीक्षांच्या कालावधीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १२ ते १६…

    आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

    गोंदिया, दि. ११: देशाच्या अमृत काळात २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून…

    कटूता निर्माण करुन राजकीय पोळी भाजायची, हे धंदे सध्या सुरू – रामदास कदम

    रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आणि सध्या ठाकरे गटात असलेले माजी आमदार संजय कदम तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यात राजकीय वैमानस्य…

    You missed