‘पीएम जनमन’ आणणार कातकऱ्यात समृद्धीची पहाट; ८४५ कुटुंबाना मूलभूत सुविधांचा लाभ
सातारा / प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरेल, असा विश्वास व्यक्त करून जिल्ह्यातील ८४५ कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा…
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याहस्ते चार हुतात्मा पुतळा परिसरातील सुशोभिकरणाचे लोकार्पण
सोलापूर, दिनांक 14 – सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाचे कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी,…
सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न
सोलापूर, दि. 14 (जि. मा. का.) :- सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रे नगर येथील गृह प्रकल्प व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
सोलापूर, दिनांक 14(जिमाका):- रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 30 हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी…
राष्ट्रीय युवा महोत्सव -२०२४ : तरूणांचे सामर्थ्य, एकता, देशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे पारंपरिक खेळांमधून दर्शन
नाशिक, दि. 14 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) – नाशिक येथे सुरू असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी शहरातील महायुवा ग्राम, हनुमान नगर येथे विविध पारंपारिक खेळांचे सादरीकरण…
आत्मनिर्भर आदिवासी केंद्रबिंदू ठरवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नागपूर दि. 10 : आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. आदिवासी समाज हा बहुसंख्येने अतिदुर्गम भागात राहत असून त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती व्हायला पाहिजे. सोबतच रोजगारामुळे मूळ रहिवास…
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून प्रगतीशिल शेतकरी बनावे – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. 14 : शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारुन आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत नाविण्यपूर्ण प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगतीशिल बनावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले यवतमाळ…
चिमुकला बाहेर पडला, सर्वत्र शोधलं, ३ दिवसांनी सत्य समोर येताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली
लातूर: उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद घुगे असं मृत मुलाचं नाव आहे. आपल्या मुलाचा कोणीतरी खून केला आहे, असा आरोप नातेवाईकांनी…
काँग्रेस अन् ठाकरेंनी सकारात्मक विचार केला असता तर ही वेळ आली नसती,मिलिंद देवरा शिवसेनेत
मुंबई : आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. मी खूप भावूक आहे, मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली…
गिटार वाजवण्याचा छंद; राहुल गांधींच्या जवळचे, तरीही कॉंग्रेसला रामराम, कोण आहेत मिलिंद देवरा?
राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र अशातच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा…