सन २०२३ चा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ नारायण जाधव यांना जाहीर
मुंबई, दि. १५ : संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाने या पुरस्कारांची…
‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ कलावंत हिराबाई कांबळे आणि अशोक पेठकर यांना जाहीर
मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्यावतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२१ व २०२२ या वर्षातील…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आदिवासी जनजातींना मिळाला विकासाचा मार्ग – केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा
नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही विकासाची संधी भेटली पाहिजे. त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होतील अशा योजना साकारून त्यांना…
पी.एम.जनमन अभियानाच्या माध्यमातून आदीम कोलाम जमातीच्या लाभार्थ्यांना मिळाला लाभ
चंद्रपूर, दि.15: क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्याने देशातील आदीम जमातीच्या विकासाकरिता पी.एम.जनमन या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यानिमित्त बालाजी सेलिब्रेशन हॉल, गडचांदूर…
२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव ; ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यातील पहिल्या क्रीडा दिनाला सुरुवात
नाशिक, 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :- ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन (15 जानेवारी) हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात…
‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे – मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 15 : राज्यात होत असलेल्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ता अपघातांमध्ये होत आहेत. रस्ता अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राज्य शासन 15 जानेवारी ते 14…
‘मुंबई फेस्टिवल २०२४’ चे जपानच्या संसदेतील सदस्यांना निमंत्रण – पर्यटनमंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १५ : ‘मुंबई फेस्टीवल २०२४’ चे २० ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजन केले आहे या फेस्टिवलचे जपानच्या संसदेतील सदस्यांना पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी निमंत्रण दिले. चर्चगेट येथील…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नऊ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीसंदर्भात घेतला राज्यस्तरीय आढावा
मुंबई, दि. १५ :- राज्यातील प्रशासकीय विभागांनी वार्षिक कार्यक्रमांची आखणी करताना २५ वर्षानंतरच्या विकसित महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम, योजना, उपक्रम प्रस्तावित करावेत. योजनांसाठी निधीची मागणी करताना कालबाह्य योजना रद्द…
राष्ट्रनिर्माण आणि देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान मोलाचे – केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ नाशिक, 15 जानेवारी, 2024 (जिमाका) : संपूर्ण जगामध्ये भारत देशाची ओळख ही ‘युवकांचा देश’ म्हणून आहे. आज आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात विकासाचे पाऊल पुढे टाकले आहे.…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद
नाशिक, दि. 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण व तिचे शिक्षक…