• Sat. Jul 4th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढणार; यंदाच्या हंगामाबाबत ‘विस्मा’चा अंदाज, काय कारण?

    महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढणार; यंदाच्या हंगामाबाबत ‘विस्मा’चा अंदाज, काय कारण?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान बिगरमोसमी पाऊस झाल्याने ऊसाची उत्पादकता आणि साखर उताऱ्यामध्ये वाढ होण्याचा अंदाज वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) वर्तविला आहे. हंगामाच्या…

    मोठी बातमी! नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक ट्रेन्स रद्द; जानेवारीसह फेब्रुवारीतही होणार परिणाम, पाहा वेळापत्रक

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगच्या कामामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांच्या काही तारखांना अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.नागपूरमार्गे जाणाऱ्या रद्द झालेल्या…

    नेटवरुन माहिती मिळवली; नंतर पिकाचा अभ्यास, उच्चशिक्षित भावांचा द्राक्ष लागवडीचा यशस्वी प्रयोग

    बारामती: जिल्ह्यातील पिंपळी गावातील दोन उच्चशिक्षित भावांनी एकत्र येत पोषक वातावरण नसतानाही बारामती तालुक्यात द्राक्ष पिकाचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. सतीश देवकाते आणि दीपक देवकाते असे या युवा शेतकऱ्यांचे नाव…

    विद्यार्थिनी म्हणाली- IAS व्हायचंय, मोदी म्हणाले, आम्हाला सलाम ठोकावा लागेल…!

    नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘जन मन कार्यक्रमा’तर्गत इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. भारती रण आणि भाऊसाहेब रण या एकलव्य शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी…

    ट्रेनमध्ये उर्दूत संभाषण ऐकलं, ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट, नियंत्रण कक्षाला फोनवरुन दावा

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. या फोननंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क…

    खडकाळ भागात शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयत्न! कलिंगडसह मिरचीची लागवड; मेहनतीच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न

    सिंधुदुर्ग: कोकणात अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करण्यासाठी पसंती देतात. मात्र त्या शेतीतून पुरेस यश मिळत नसल्याचे सांगत त्यामुळे नाराज होऊन अर्धवट प्रयोगशील शेतकरी पुन्हा लागवड करण्याचे सोडून देतात. त्यामुळे…

    राम मंदिर उभं राहिलं पण ‘कारसेवक’ उपेक्षित राहिला, आयुष्याच्या संध्याकाळी जगतोय हलाखीचं जीवन

    मिरजेत शेतकरी कुटुंबात जन्म, बाळासाहेबांच्या विचाराने भारावले अन्… मिरजेतील शेतकरी कुटुंबात १६ नोव्हेंबर १९६५ रोजी जन्मलेले सुरेश शेळके हे कट्टर शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावलेले सुरेश शेळके यांनी…

    तरुणी फ्लायओव्हरच्या कठड्यावर उभी; लोकांची ओरडण्याकडे दुर्लक्ष करत धक्कादायक कृत्य, कारण काय?

    नवी मुंबई: सध्याच्या काळात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक कारणावरून आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचलले जाते. विशेष म्हणजे प्रेम प्रकरणातून, घरगुती भांडणातून किंवा नैराश्यातून अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत…

    मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी

    डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी…

    डोंबिवलीत एटीएम फोडताना चोरट्यांचा प्रयत्न फसला, आग लागली; २१.११ लाख रुपये जळून खाक

    डोंबिवली : डोंबिवली पश्चिम परिसरात एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. महात्मा फुले रोडला असलेल्या साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या मशीनमधील रोख रक्कम चोरट्यांनी…

    You missed