• Sat. Jul 4th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • Mumbai BEST Bus: मुंबईकरांकडून बेस्टला लाखोंचा चुना, दररोज ८६४ फुकट्यांची धरपकड

    Mumbai BEST Bus: मुंबईकरांकडून बेस्टला लाखोंचा चुना, दररोज ८६४ फुकट्यांची धरपकड

    मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसमधून प्रवास करताना विनातिकीट प्रवासीही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. महसूल बुडवणाऱ्या विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १ जानेवारी २०२४ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.…

    राज्याला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी प्रयत्नशील – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

    ▪ क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध‘ योजना; बक्षिसांची रक्कम वाढविली ▪ ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राज्य क्रीडा दिवस ▪ क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न…

    मित्रांच्या वडिलांना हॉस्पिटलला नेलं, मृत्यू जवळून पाहणाऱ्या तरुणालाही हार्ट अटॅक, एकाच वेळी दोन अंत्ययात्रा

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मित्राच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान नाशिकरोड येथील पालिकेच्या नवीन…

    लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा खास प्लॅन, रश्मी ठाकरेंना प्रचाराच्या रिंगणात उतरवणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असताना ठाकरे गटाच्या महिला आघाडीनेही प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या…

    हवेत गारवा, दाट धुक्याची चादर अन् नाशिककर हुडहुडले, पारा चार अंशाने घसरला

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गास निर्माण झालेला अवरोध आणि अल निनोचा प्रभाव आदी कारणांमुळे नाशिककरांना यंदा अपवाद वगळता कडाक्याची थंडी जाणवली नाही. संक्रांतीच्या आसपास विशेषत: तापमानात वाढीची…

    मिलिंद देवरांच्या शिंदे गटातील प्रवेशाचे पडसाद दिल्लीत; राजधानीत काँग्रेसच्या हालचालींना वेग

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षातील हालचालींचा वेग वाढला आहे. या प्रकरणाची दखल दिल्ली दरबारीसुद्धा घेण्यात…

    पोलिस खात्यात मोठी खांदेपालट; PSI अन् API बदलले, कोणाची कुठे झाली बदली? वाचा लिस्ट

    Chhatrapati Sambhajinagar Police Transfer: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयासह आता ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयातही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. कुणाची कोठे झाली बदली? जाणून घ्या.

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    मुंबईकरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात उद्या पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : भायखळा नवानगर, डॉकयार्ड रोड येथील जुनी १,२०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद करून नवीन १,२०० मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलवाहिनीवर जलद्वार…

    सावधान! महाराष्ट्रात वाढतोय कुष्ठरोग; ५ वर्षांत ८३ हजारांहून अधिक केसेस, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

    मुंबई : कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भीती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. करोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना…

    You missed