शरद मोहोळ हत्याप्रकरणात नवी अपडेट, शेलार-मारणे टोळींची युती, महिनाभरापूर्वी मुळशीत बैठक
पुणे: शरद मोहोळचा खून करण्यासाठी दोन गुन्हेगारी टोळ्यांनी युती केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये एक टोळी विठ्ठल शेलारची असून, दुसऱ्या टोळीचा प्रमुख गणेश मारणे याचा पोलिस शोध घेत…
नाशिकला यंदाही ठेंगाच? गुंतवणुकीसाठी संभाव्य जिल्ह्यात उल्लेख नाही, उद्योजकांचे दावोसकडे लक्ष
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अडीच लाख कोटींची गुंतवणूक येणार असली, तरी गुंतवणुकीसाठीच्या राज्यातील संभाव्य जिल्ह्यांमध्ये क्षमता असूनही नाशिकचा नामोल्लेख नाही. त्यामुळे नाशिकच्या…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
आमदार-खासदारांत जोरदार खडाजंगी; ‘सॅनिटरी नॅपकिन’ पुरविण्यावरुन प्रशासन वेठीस
म. टा. प्रतिनिधी, पुणे : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकिन’ पुरविण्यावरून सत्ताधारी पक्षातील एक आमदार आणि एका खासदाराने, आपापल्या ठेकेदाराला निविदा मिळवून देण्यासाठी महापालिका प्रशासनास वेठीस धरल्याचा आरोप करण्यात येत…
प्रसिद्ध निवेदिकेच्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; कारच्या काचा फोडल्या; हायवेवर थरार
निवेदिका श्वेता हुल्ले त्यांच्या कुटुंबासह सोलापूर-उमरगा महामार्गावरुन प्रवास करत होत्या. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांची कार अडवली. त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
नाशिकमध्ये वसंत गितेंची पुन्हा ‘मिसळ डिप्लोमसी’; मविआसह महायुतीच्या नेत्यांनाही आमंत्रण
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
वरळीतील धक्कादायक प्रकार; बार्बेक्यू नेशनमधून मागवलेल्या जेवणात सापडला उंदीर अन् झुरळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: वांद्रे येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ग्राहकाने मागवलेल्या चिकनच्या पदार्थात उंदीर सापडल्याची घटना ताजी असतानाच असाच काहीसा प्रकार वरळी येथील बार्बेक्यू नेशनबाबत घडला. येथून ऑनलाइन ऑर्डरद्वारे…
महाराष्ट्र-तेलंगण व्यवहार ठप्प; मेडीगड्डाचा पूल खचल्याने सीमेवरील गेटला कुलूप
महेश तिवारी, गडचिरोली : महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगड्डा-कालेश्वर प्रकल्पाच्या पुलाला तडे गेले. सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गेटला कुलूप लावण्यात आल्याने दोन्ही राज्यातील सीमावर्ती…
राज्यात थंडीची लाट! महाबळेश्वरपेक्षाही नाशिक ‘कूल’, २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर
Nashik Cold Wave: नाशिक शहरात यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली उतरला आहे. पुढील काही दिवस हा गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
साखर कारखान्यांना दिलासा देणारी बातमी; मळी निर्यातीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
कोल्हापूर : मळी (मोलॅसिस) निर्यातीवर तब्बल ५० टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, देशांतर्गत प्रकल्पांसाठी मळी उपलब्ध होणार आहे. त्यातून, २५ कोटी टन अतिरिक्त इथेनॉलचे उत्पादन…