श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई, दि. १९ : श्री रामलल्ला प्राण- प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य सरकारने सोमवार, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे. 0000…
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव आराधना पटनाईक यांच्याकडून राज्याच्या आरोग्य योजनांचा आढावा
मुंबई, दि. १९ : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव श्रीमती आराधना पटनाईक व वरिष्ठ सल्लागार डॉ. शशांक शर्मा यांनी आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या योजना, पायाभूत सोयी सुविधांची…
पवारांकडून कोल्हे, महायुतीकडून कोण? आढळराव, लांडगे की पार्थ पवार? शिरूरमध्ये काय होईल?
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. खरं तर शिरूर लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याठिकाणी पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत असणारे आणि आता…
२२ जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करा, हिंदू महासभेची मागणी
मुंबई: अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होत असून तो दिवस मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी हिंदुमहासभेच्या वतीने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि केंद्र शासनाकडे करण्यात…
‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याची उल्लेखनीय कामगिरी’ या विषयावर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच.…
परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी तीन लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर
मुंबई, दि. 19 : राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी रुपये 3.63 लाख निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.…
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर
मुंबई दि. 19 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 40 लाख रुपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचा शासन…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २० जानेवारी रोजी ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे होणार उद्घाटन
मुंबई, दि. १९ : राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये 20 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २०…
नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा – नंदकुमार काटकर
मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘अभय योजना’ या विषयी नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर यांची मुलाखत प्रसारित…
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर, एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. येत्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. हा क्षण याचि…