• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचा निर्णय

    पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचा निर्णय

    पुणे: पुण्यात २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद करून ,प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिठाई वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे…

    पुणे लोकसभा इच्छुकांच्या मैदानात आणखी एक पैलवान मैदानात, भाजपमध्ये चुरस वाढली

    पुणे : पुणे लोकसभेसाठी २०२४ च्या इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये भाजपकडून शिवाजी माधवराव मानकर हे देखील पुणे लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत…

    राम मंदिराच्या बांधकामात गडचिरोलीचे योगदान; आलापल्लीचे सागवान लाकूड प्रभू रामचंद्राच्या दारी

    गडचिरोली: संपूर्ण जगाला भुरळ घालणारे सागवान लाकूड गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली वनविभागात आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या येथील सागवान लाकडाने आधुनिक काळातच नाही तर ब्रिटीश काळातही जगाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील एकूण…

    दोन चिमुकले गुरे चरवण्यासाठी गेले; जनावरे परत आली, मात्र मुलं परतली नाही, शेततळ्यावर पाहताच…

    परभणी: जनावरे चारण्यासाठी गेलेली दोन मुले पोहण्यासाठी शेततळ्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील शेततळे…

    नागपूरच्या विमानतळावर क्रॅश लॅण्डिंग होते तेव्हा… विमानतळावर झाले मॉकड्रिल

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘दुपारी २.१३ वाजताच्या सुमारास विमानतळावरील ‘एटीसी’ला एका विमानाचे क्रॅश लॅण्डिंग होऊन पेट घेतल्याची सूचना मिळते आणि संपूर्ण विमानतळावर क्षणांत अलर्ट सायरन वाजतो. विमानतळ अग्निशमन केंद्रावरीलही सायरन…

    भरधाव ट्रकने ७ दुचाकी ४ चारचाकी १ रिक्षाला उडवले; भीषण अपघात एकाचा मृत्यू

    छत्रपती संभाजीनगर: वाहतूक कोंडीमुळे अडकलेल्या ६ दुचाकी, ४ चाकी, १ रिक्षाला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने उडवले. यामध्ये १५ ते २० जण जखमी झाले असून यात एका महिलेचा मृत्यू झाल्या असल्याची…

    ठाकरेंच्या पठ्ठ्याचं तिकीट फिक्स, युतीचा उमेदवार निश्चित नाही, परभणीत काय होऊ शकतं? वाचा…

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. १९९१ पासून ते आतापर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचाच खासदार निवडून आलेला आहे. विद्यमान खासदार संजय जाधव २०१४ पासून परभणी…

    तरुणांना बँकेत संधी दिली पाहिजे, पण वयस्कर लोक संधी देत नाहीत, दादांचे टोमणे थांबेना

    पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या मुळावर घाव घालण्याची एक संधी सोडत नाही. शरद पवार यांना आपलं वय काढलेलं आवडत नाही असं…

    अज्ञातांनी महिलेला रस्त्यात अडवले, श्रीरामाचे दर्शन घडवण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

    कल्याण: आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे एका जेष्ठ नागरिक महिलेला सांगून तीन भामट्यांनी एका पादचारी महिलेला २ लाख ६६ हजारांचा गंडा घातल्याचे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून…

    बांग्लादेशातून भारतात आले; टोळी बनवली अन् धक्कादायक कृत्य, दोघे पोलिसांच्या ताब्यात

    नागपूर: घरफोडी करणाऱ्या आंतरदेशीय टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट चारला यश आले आहे. यातील दोन आरोपी तर चक्क बांग्लादेशामधून भारतात आले आहेत. त्यानंतर त्यांनी घरफोड्यांची ही टोळी तयार केल्याची…

    You missed