• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम युध्द पातळीवर – महसूलमंत्री विखे पाटील

    मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम युध्द पातळीवर – महसूलमंत्री विखे पाटील

    मुंबई, दि. २० : महसूल विभागाच्या माध्यमातून मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम राज्यात युध्द पातळीवर राबिण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यानी आज केले. मराठा आरक्षणाच्या…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शिवाजीनगर बसस्थानाकाच्या कामाचा आढावा

    पुणे दि.२०-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत शिवाजीनगर बसस्थानाक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील उड्डाणपूल कामाचा आढावा घेतला. बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त…

    झोपडपट्टी विरहीत शहर करण्याचे शासनाचे प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे दि.२०: राज्यातील नागरिकांना हक्काचे आणि चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टी विरहीत शहर असावे आणि राज्यातील प्रत्येक गरीब बांधवाला हक्काचे घर मिळावे हे शासनाचे स्वप्न आहे. त्यासाठी १ हजार ५३८…

    नियम काय फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत काय? नियम तोडणाऱ्या टोइंग व्हॅन चालकाला वकिलाचा दणका, भरावा लागला दंड

    मुंबई : बेदरकारपणे वाहन चालवणे, ‘वन वे’मध्ये शिरणे, हेल्मेट किंवा सीट बेल्ट नसणे आदी नियमांच्या उल्लंघनासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना दंड आकारला जाणे हे आपल्यासाठी नवीन नाही. परंतु, पोलिसांच्या टोइंग व्हॅनच्या…

    लोढांना ९ वर्ष जुन्या गाडीने येताना पाहिलं, अन् माझा निर्णय बदलला, सत्यजीत तांबेंचा किस्सा

    अनिश बेंद्रे यांच्याविषयी अनिश बेंद्रे सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा…

    केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

    सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी…

    जळालेल्या अवस्थेतील नग्न मृतदेह भल्या पहाटे सापडला, मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांमुळे घटना उघडकीस

    सातारा : सातारा शहरातील राजवाडा परिसरात असलेल्या नगर वाचनालयाजवळ एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी नागरिक मॉर्निंग…

    लोकाभिरामं श्रीरामं…; नाशिकसह जिल्हाभरात भरगच्च कार्यक्रमांना सुरुवात

    Nashik News: अयोध्यातील रामलल्लांच्या स्वागतासाठी रामरायाची कर्मभूमी नाशिक नगरीही आता नटली आहे. सर्व राम-शिव आदी मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्रांची महाआरती, हजारो दीपप्रज्ज्वलन, हजारो लाडवांच्या प्रसादाचे वितरण, कथा-कीर्तन-प्रवचन सोहळे होत आहेत.

    पालिकेच्या कारभारात ‘एआय’चा वापर वाढणार; जागतिक बँक करणार मदत, कसा होणार फायदा?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महापालिकेच्या कारभारात लवकरच कृत्रिम प्रज्ञेचा (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर वाढणार असून, त्यासाठी जागतिक बँकेने पुढाकार घेतला आहे. पुणेकरांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, महापालिकेच्या स्तरावर निर्माण…

    Pune Metro: आईसह मुलगा मेट्रो रुळावर, मेट्रोच्या सुरक्षारक्षकामुळे वाचले दोन जीव; पुण्यातील घटना

    पुणे : शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) येथील उन्नत मेट्रो स्थानकावर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे तीन वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आईचे प्राण वाचले. फलाट क्रमांक दोनवर खेळताना तीन…

    You missed