अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ ऐवजी २३ जानेवारीला (मंगळवारी) प्रसिद्ध होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. २२ जानेवारीला देशभरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा असल्याने केंद्र…
कडाक्याची थंडी, दुरवर पसरलेली धुक्याची चादर अन् हिमकणांचा सडा, महाबळेश्वर गारठले
सातारा: महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून सकाळी दहा अंश डिग्री सेल्सिअस तापमान वेण्णालेक परिसरात होते. या परिसरातील तापमानाचा पारा जरी उतरला असला, तरी या गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत…
मुंबई शहर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मुंबई, दि. २० : मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी २२ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार होती. राज्य शासनाने सोमवार २२ जानेवारी, २०२४ रोजी श्री राम…
अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार
मुंबई, दि. २० : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा…
मुंबई फेस्टिव्हल २०२४ मध्ये ‘महा मुंबई एक्स्पो’चे उद्घाटन
मुंबई, दि. 20 : ‘महा मुंबई एक्स्पो’मध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिभेचे आणि मुंबई शहराचे बहुआयामी सौंदर्य मांडण्यात आले आहे. मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत सुरु असलेल्या ‘महा मुंबई एक्स्पो’ ला सर्वांनी जरुर भेट…
जाणून घ्या पोमॅटो आणि ब्रिमँटो म्हणजे काय?
दीपक पडकरबारामती: जिल्ह्यातील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीच्या मळ्यावर सध्या कृषिक प्रदर्शन सुरू असून राज्यभरातील शेतकरी येथे सध्या भेट देत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके या…
लोणावळा पुणे मार्गावर मेगाब्लॉकचं नियोजन, लोकलच्या १२ फेऱ्या रद्द, मध्य रेल्वेकडून अपडेट
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे -लोणावळा सेक्शन वर रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पुणे-लोणावळा सेक्शनवर अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक २१…
लेकीनं सांगितलंय विजयी होऊन या, आरक्षण मिळवणार, कुटुंबीयांच्या भेटीवेळी मनोज जरांगे भावूक
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईला निघाले आहेत. मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांसह २६ जानेवारीला मुंबईत पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ…
अभ्यास बुडाला तर रामलल्लाही खुश होणार नाही, सावित्रीच्या लेकींनी नाकारली सुट्टी
मुंबई : आम्हाला अयोध्येतील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त सुट्टी नको. आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्ला सुद्धा खुश होणार नाही, असं म्हणत विद्यार्थिनींनी २२ जानेवारीची सुट्टी नाकारली.…
पोलिसांकडून आमची अडवणूक; पत्रकारांची अजित पवारांकडे तक्रार
पुणे (पिंपरी) : पिंपरी चिंचवड शहरात कोणातही मोठा नेता आला की पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोलीस प्रशासनाकडून पोहचू दिले जात नव्हते. त्यामुळे पत्रकारांनी थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार…