मुंबईत किरण सामंत आणि विजय वडेट्टीवर यांची भेट, कोकणात राजकीय उलथापालथ पक्की?
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्या सोशल मीडियावरील लक्षवेधी पोस्टमुळे ते चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय महत्वकक्षां बऱ्याचदा त्यांच्या पोस्टमधून दिसून येतात. आज किरण सामंत यांनी…
मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना शिवीगाळ करत मारहाण, यवतमाळ येथील प्रकार; काय घडलं?
यवतमाळ : मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोन शिक्षकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. ही घटना यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील जिजाऊ नगरात २९ जानेवारीला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी…
पुण्यात ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांना खबर लागली, अन्….
म.टा. प्रतिनिधी, पुणे : चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाणेर येथे एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. यामध्ये दोन मुलींची सुटका करण्यात आली…
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत होणार सर्वेक्षण
म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत (शुक्रवार) मुदतवाढ देण्याचा आयोगाने घेतलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सर्वच ठिकाणी आज, बुधवारपर्यंत…
गिरीश महाजन यांना लोकसभेचं तिकीट? फडणवीसांच्या सूचक वक्तव्याने चर्चा
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरूड यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.…
महापालिका कर्मचारी सर्वेक्षणात, बिल्डरांकडून बेकायदा इमले जोरात, ठाण्यात नेमकं काय घडतंय?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार ठाण्यामध्ये सुरू असलेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी ठाणे पालिकेच्या चार हजार…
दोन लाख दे, पाच नंबरचा आरोपी दाखवतो नाहीतर… लाच घेताना पोलीस अधिकारी ACBच्या जाळ्यात
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पोलिस ठाण्यातच सापळा लावून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दोन लाखांची लाच घेताना एका पोलिस अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. शरद पवार असे या लाचखोर अधिकाऱ्याचे…
मोठी बातमी : मराठा सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह, केवळ सोपस्कार पार पडतायेत?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागरिकांची माहिती भरण्यासाठी मिळालेला अपुरा वेळ, त्यात तब्बल १८० प्रश्नांची यादी आणि नागरिकांशी होणारे वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मराठा सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…
लोणावळ्यात २०० शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू; शिळे अन्न खाल्ल्याने घटना, मेंढपाळावर संकट
पुणे: लोणावळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल २०० शेळ्या आणि मेंढ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. मेंढपाळ लोणावळ्यातील रिकाम्या जागेवर शेळ्या आणि मेंढ्या चरत…
गुन्हे तात्काळ मागे घेण्यास सांगितले असतानाही गुन्हे मागे घेतलेले नाही – जरांगे
रायगड: मराठा समाजातील सगेसोयऱ्यांची काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, तसेच त्यांचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये कायदा पारित करावा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे…